सेवाग्राम पोलिसांनी पकडला शहरात येणारा अवैध दारुसाठा…
नाकाबंदी दरम्यान सेवाग्राम पोलिसांनी पकडला अवैध दारूसाठा, ३,२९०००/- रु चा मुद्देमाल केला जप्त… सेवाग्राम( वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १७ जानेवारी रोजी पोलिस स्टेशन सेवाग्राम हद्दीत वर्धा नागपूर रोडवर महसूल कॉलनी दत्तपूर येथे सेवाग्राम पोलिसांनी नाकाबंदी करून मिळालेल्या गोपनीय माहीतीनुसार छापा टाकला असता टाटा Tiago क्रमांक MH 32 AS2113 या कारची […]
Read More