नागपुर लोहमार्ग पोलिसांची कुख्यात गुंड मुक्का यांचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…

नागपुर येथील कुख्यात गुंडाविरुध्द नागपुर रेल्वे पोलिसांची एम.पी.डी.ए. कायद्यान्वये  स्थानबध्दतेची कार्यवाही… नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,नागपुर येथील कुख्यात गुंड मुक्का उर्फ शेख शाहरुख शेख रियाज, वय अंदाजे 26 वर्षे, राहणार डोबी नगर, मुर्तुजा गॅरेजजवळ, महम्मदीया मदरसा जवळ, मोमीनपुरा नागपुर याचेवर यापुर्वी गंभीर  दुखापत, चोरी, अंमली पदार्थ, हत्त्यार बाळगणे, जिवे मारण्याची धमकी देणे, जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न करणे, दुखापत […]

Read More

गावठी कट्यासह जिवंत काडतूस – तलवार बाळगणाऱ्यांच्या जालना गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या…

गावठी कट्यासह जिवंत काडतूस – तलवार बाळगणाऱ्यांच्या जालना गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या… जालना (प्रतिनिधी) – जालना जिल्ह्यात अवैध गावठी पिस्टल बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकास सुचना दिल्या होत्या. त्यावरुन अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शना खाली सचिन सांगळे, उप विभागीय पोलिस अधिकारी […]

Read More

गोंदिया पोलिसांची कुख्यात गुंड अंकज राणे याचे टोळीवर मकोका अंतर्गत कार्यवाही…

पोलिस उप-महानिरीक्षक  संदीप पाटील यांचे आदेशांन्वये पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक  नित्यानंद झा, यांची मकोका अंतर्गत  सन- 2023 मधील दुसरी दर्जेदार कारवाई,कुख्यात टोळी प्रमुख अंकज सोहनलाल राणे व त्याचे टोळीतील इतर 02 सदस्याविरूध्द मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई…. गोंदीया – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक,  निखील पिंगळे, यांनी गोंदिया जिल्हयाचा कार्यभार स्विकारल्यानंतर जिल्हयातील गुन्हेगारी […]

Read More

ठाणे प्रेयसी हल्ला प्रकरणी अखेर तिन्ही आरोपींना अटक…

प्रेयसीला मारहाण प्रकरणात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचे पुत्र अश्वजित गायकवाड यांच्यासह तीन जणांना पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. तसेच या गुन्ह्यात भादवी कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न करणे ) चा समावेश नसल्यामुळे पोलिसांवर चौफेर टिका होऊ लागली असून या टिकेनंतर ठाणे पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांनी याप्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून त्यामार्फत तपास सुरू केला […]

Read More

श्री तुळजाभवानी मंदीर बनावट ॲप प्रकरणी सायबर पोलिसांची कंपनीला नोटीस…

श्री तुळजाभवानी मंदीर बनावट ॲप प्रकरणी सायबर पोलिसांची कंपनीला नोटीस… धाराशिव (प्रतिक भोसले) – महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या नावे दुसऱ्या वेबसाईट वरून एक बनावट बोगस वेबबेस आणि आणि मोबाईल बेस ॲप्लीकेशन काढून (नाव गोपनीय) भाविकांची फसवणूक करत आर्थिक लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अनिल बापुराव चव्हाण (वय […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने घेतले ताब्यात…

स्थानिक गुन्हे शाखा, पथकाची विशेष कामगिरी:- मोटार सायकल चोरट्यास तब्बल चोरीच्या 12 मोटर सायकलीसह अटक…… गोंदिया – सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक. नित्यानंद झा, यांनी पोलिस निरीक्षक -दिनेश लबडे, स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांना जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या मोटार सायकल चोरी व मालमत्ता विषयक गुन्हयातील गुन्हेगारांचा शोध […]

Read More

धाराशिव पोलिसांनी नष्ट केला ८०० किलो ग्राम जप्त केलेला गांजा…

धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात एन.डी. पी. एस. कायद्या खाली दाखल गुन्ह्यातील गांजा नष्ट… धाराशिव(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील मुद्देमाल मा. न्यायालयाने नाश करण्याची परवानगी दिलेल्या गांज्या मुद्देमालाची त्यामध्ये. पोलिस ठाणे तुळजापूर येथील गुरनं १८/२०१३, १७/२०१३, २३९ / २०२१, पोलिस ठाणे बेंबळी गुरनं […]

Read More

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांची सोनसाखळी हिसकावणारा इराणी टोळीचा मुख्य सूत्रधार गजाआड!

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांची सोनसाखळी हिसकावणारा इराणी टोळीचा मुख्य सूत्रधार गजाआड! पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – शहरातील सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी हिसकावणाऱ्या इराणी टोळीने हैदोस घातला होता. अखेर या टोळीचा सराईत सोनसाखळी म्होरक्या मुसा अन्नू सय्यद उर्फ इराणी याला सांगवी पोलिसांनी अटक केली असून आरोपीकडून साठ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मधील इतर […]

Read More

घरफोडी करणाऱ्या आंतराज्यीय टोळीचा एक सदस्य पांढरकवडा पोलिसांच्या ताब्यात,घरफोडीचे अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता…

पांढरकवडा शहरात रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या आंतराज्यीय टोळीतील सदस्याला अटक,घरफोडीचा गुन्हा केला उघड… पांढरकवडा(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की,दि. २८/०८/२०२३ रोजी फिर्यादी  मारोती रामकृष्ण दुधलकर वय ३२ वर्षे रा. गोकुलनगरी, पांढरकवडा यांनी पोलिस स्टेशन पांढरकवडा येथे तक्रार दिली की, ते घटनेच्या दिवशी घराला कुलुप लावुन त्याचे आईच्या घरी इंदिरानगर येथे गेले व तेथेच रात्री झोपले असता रात्री दरम्यान […]

Read More

जिल्हा पोलिस दलातील दोन अधिकारी वर्षाभरातील उत्कुष्ट अधिकारी म्हनुन सन्मानित…

सन २०२३ मध्ये MPDA अंतर्गत १२ प्रस्ताव सादर करणारे पोलिस स्टेशन अवधुतवाडी येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रताप भोस व अग्नीशस्त्रा संबधी ०५ कारवाई नोंद करणारे स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मनवर यांना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. श्री. पवन बन्सोड यांनी केले ‘ऑफीसर ऑफ द ईयर ”पुरस्काराने सन्मानित…. यवतमाळ –  दिनांक १५/१२/२०२३ रोजी पोलुस मुख्यालय, यवतमाळ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!