२४ तासाचे आत अमरावती ग्रामीण पोलिसांनी केला तिवसा येथील खुनाचा उलगडा….
तिवसा(अमरावती ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की, दि.२७/११/२०२३ रोजी फिर्यादी कु. वैष्णवी संजय मांडळे, वय २५ वर्षे, रा. त्रिमुर्ती नगर, तिवसा यांनी पोलिस स्टेशन तिवसा येथे तक्रार दिली की, तिचा भाऊ वैशाख मांडळे हा आईला किडनी चा आजार असल्याने डायलीसीस करिता दुपारी २.०० वा. चे दरम्यान अमरावती येथे घेवुन गेला होता व ती स्वतः बाहेरगांवी गेली होती. घरी तीचे […]
Read More