लोणावळा मॅगी पॅाईंट येथील अवैधरित्या वसलेल्या टपरी धारकांना पोलिसांनी दिला मोलाचा सल्ला…
लोणावळा(पुणे ग्रामीण ) सवीस्तर व्रुत्त असे की लोणावळा शहर पोलिस स्टेशन हद्दीत मॅगी पॉईंट येथे शर्ती पेक्षा जास्त वेळ आस्थापना चालु ठेवणा-या ५ टपरी धारकांवर कारवाईचा बडगा उचलत त्यांचे वर खटले दाखल करण्यात आले आहेत. यापुर्वी वारंवार सुचना देऊन व कारवाई करुन ही मॅगी पॉईंट येथील टपरी धारक आपली टपरी रात्रभर चालु ठेवुन तेथे मुंबई पुण्याहुन येणा-या पर्यटकांना मॅगी […]
Read More