अंमली पदार्थ गांजासह दोघांना युनीट २ ने घेतले ताब्यात….
अंमली पदार्थ गांजाची तस्करी करणारे दोघे अमरावती शहर गुन्हेशाखा, युनिट 2 ने केले जेरबंद… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, आगामी काळात विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगाने अमरावती शहरामध्ये विधानसभा निवडणुकी दरम्यान अमरावती शहरात कायदा व सुव्यवस्था राहावी तसेच गांजा तस्करी करणारे, गुन्हेगार व गुन्हेगारीवर प्रतिबंध व्हावा याकरीता पोलिस आयुक्त यांनी गुन्हेशाखेतील पथकांना विशेष मोहीम […]
Read More