हिगणघाट डी बी पथकाने पकडली शहरात विक्रीकरीता येणारी मोहादारुची खेप….
याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आज दि.(११)ॲागस्ट रोजी पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरन पथकाचे अंमलदार हे पोलिस स्टेशन ला हजर असताना मुखबिर कडुन खात्रीशीर गोपनीय माहीती मिळाली की, इंदिरा गांधी वार्ड, हिंगणघाट येथे राहणारा व मोहादारुचा व्यवसाय करणारा प्रविण तल्लार हा त्याचे वाहन क्रमांक MH 32 AA 4756 वाहनाने अवैधरित्या गावठी मोहा दारू विक्री करण्याचे […]
Read More