गोवंशीय जनावरे चोरणार्या टोळीस गुन्हे शाखेने यवतमाळ येथुन घेतले ताब्यात….
गोवंशीय जनावरे चोरणार्या सराईत टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने यवतमाळ येथुन घेतले ताब्यात… अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अमरावती जिल्हयात विशेतः ग्रामीण भागात दिवसे दिवस पाळीव गोवंश जातीय जनावरे चोरीच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले होते. अशातच दिनांक २९/०७/२०२४ रोजी पोलिस स्टेशन दत्तापुर(धामणगाव) शहर हद्दीतुन रात्रीचे सुमारास गोवंश चोरी गेल्याची घटना घडली असता सदर गुन्हयाचे गांर्भीय […]
Read More