अट्टल वाहन चोरट्याला वाहनांसह पाचपावली पोलिसांनी केली अटक…

अट्टल वाहन चोरट्याला वाहनांसह पाचपावली पोलिसांनी केली अटक… नागपूर (शहर प्रतिनिधी) – पाचपावली पोलिसांनी वाहन चोरट्याला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तांत्रिक विश्लेषण अन् कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने ताब्यात घेऊन मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून त्याचे कडून टाटा एस गोल्ड गाडी किं. साडेसात लाख रुपये आणि काळ्या रंगाची फॅशन प्लस गाडी किं.85 हजार रू. असा एकुण […]

Read More

गुजरात येथील दोन कुख्यात सुपारी किलर जळगाव गुन्हे शाखेने केले जेरबंद…

गुजरात मधिल कुख्यात सुपारी किलर यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात… जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि०८/०६/२०२४ रोजी सुरत येथील उमरपाडा पो.स्टे. ०२४३ / २०२४ भादवि कलम ३०२ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी  अफजल अब्दुल शेख व त्याचा साथीदार प्रज्ञेश दिलीप गामीत हा खुन झाल्यापासुन गुजरात राज्यातून फरार झाला होता त्यांच्या मार्गावर त्यांना पकडणे करीता […]

Read More

अवैधरित्या गॅस रिफीलिंग करणाऱ्यास युनीट २ ने घेतले ताब्यात…

घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरव्दारे वाहनांमध्ये गॅस भरून देण्यासाठी सिलेंडरचा साठा करणारा गुन्हे शाखा युनीट २ च्या ताब्यात गुन्हे…  नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी नाशिक पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गु्न्हे शाखा युनिटला प्राप्त होणा-या तक्रारींची त्वरीत दखल घेवून कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने गुन्हे शाखा युनिट -२, नाशिक […]

Read More

भारत फायनान्स उमरखेड येथील घरफोडीचा गुन्हा अखेर गुन्हे शाखेने केला उघड…

भारत फायनान्स उमरखेड येथील तिजोरी फोडणार्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन घरफोडीचा गुन्हा केला उघड, एकुन ३,५०,०००/- रु चा  मुद्देमाल केला जप्त….  उमरखेड(यवतमाळ) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, मागील तिन ते चार महिण्यांपुर्वी उमरखेड येथील भारत फायनान्स चे कार्यालय असलेल्या आनंद नगर परिसरात बंद घर अज्ञात आरोपींनी फोडुन तेथील लोखंडी तिजोरी चोरुन […]

Read More

अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणारा सावनेर पोलिसांचे ताब्यात…

अवैधरित्या सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थ व पान मसाला पदार्थाची वाहतुक करणाऱ्यावर सावनेर पोलिसांची कारवाई,एकूण ११,०२,७५०/- रू चा मुद्देमाल केला जप्त…. सावनेर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. (२५)रोजी  सहा. पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी,सावनेर यांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराचे बातमी वरून मध्यप्रदेशातुन मोठ्या प्रमाणात सुगंधीत तंबाखु गुटख्याची वाहतुक होणार आहे अशा बातमीवरुन कार्यवाही करण्यासाठी पोलिस […]

Read More

पाचपावली पोलिसांनी उघड केले दुचाकी चोरीचे गुन्हे…

संशयीतांना ताब्यात घेऊन पाचपावली पोलिसांनी उघड केले दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, नाईकवाडी, बांग्लादेश चौकी जवळ, नागपुर येथे राहणारे  सागर शंकरलाल तेलघरे, वय ६५ वर्षे, यांनी पोलिस स्टेशन पाचपावली येथे तक्रार दिली की  दिनांक १५.०६.२०२४ चे रात्री ९.४५ वा. ते रात्री ११.४५ वा. चे दरम्यान  त्यांची लाल रंगाची […]

Read More

कत्तलीकरीता जाणार्या बैलांची सुटका करुन ब्राह्मणवाडा पोलिसांनी दिले जिवनदान..

कत्तलीकरीता जाणार्या गोवंशीय जनावर(बैल) याना  ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी दिले जिवनदान,एका आरोपीस घेतले ताब्यात.. ब्राह्मणवाडा थडी(अमरावती) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२७) रोजी पोलिस स्टेशन ब्राह्मणवाडा थडी येथील पथक अवैध धंदे कार्यवाही तसेच रेकॅार्डवरील गुन्हेगार चेक करण्यासाठी परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीवरून एक इसम हा पुर्णा नदीचे धरण ते विश्रोळी रोडने गोवंश […]

Read More

पिंपरी चिंचवड पोलिसांनी ४ कोटींची फसवणूक झालेले गुन्हे केले उघड…

पिंपरी चिंचवड पोलिसांनी ४ कोटींची फसवणूक झालेले गुन्हे केले उघड… पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – रावेत येथील फिर्यादी यांना मेटल कॉईन्समध्ये गुंतवणूक केल्यास तिप्पट परतावा मिळेल असे आमिष दाखवले. त्यानुसार फिर्यादी यानी विनविन कार्पोरेशन कंपनीमध्ये वेळोवेळी दोन कोटी १० लाख रुपये गुंतवले. मात्र परतावा मिळाला नसल्याने फिर्यादी यांनी रावेत पोलीस ठाण्यात सोनी साह या व्यक्तीविरोधात गुन्हा […]

Read More

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी नागपूर शहर पोलिसांच्या ताब्यात…

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी नागपूर शहर पोलिसांच्या ताब्यात… नागपूर (शहर प्रतिनिधी) – खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला सदर पोलिसांनी रात्रंदिवस एक करून सुद्धा तो पोलिसांना मिळत नव्हता, तो ठावठिकाणा बदलुन गुंगारा देत होता. खुन केल्यापासुन तो फरार होता. त्याचा शोध दरम्यान तो पोलीसांची दिशाभुल करण्याकरीता वेगवेगळे मोबाईल नंबर तसेच दुस-यांचे मोबाईल फोनचा वापर करीत असल्याने अन् […]

Read More

अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणारे लातुर गुन्हे शाखेच्या ताब्यात…

स्थानिक गुन्हे शाखेने अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारे वाहनावर कारवाई करून 14 लाख किमतीचा गुटखा व मुद्देमाल केला जप्त…. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैद्य धंद्याबाबत माहिती काढत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, लातूर शहरातील शाहू चौक कडून अण्णाभाऊ साठे चौकाकडे एका वाहनांमध्ये काही इसम प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!