वर्धा शहरातील कुख्यात गुंड आफताब उर्फ मोंडा याचेवर स्थानबध्दतेची कार्यवाही…
वर्धा शहरातील कुख्यात गूंड आफताब याचेवर एम.पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन वर्धा शहर हद्यीतील कुख्यात गुंड आफताब उर्फ सोहेल उर्फ मोंडा अखील खान, वय 23 वर्षे, रा. स्टेशन फैल, वर्धा याचे विरूध्द भारतीय दंड विधान, हत्यार कायदा, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा यासारख्या कायद्यान्वये सन 2016 ते 2024 […]
Read More