खंडणीसाठी अकोला येथील व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या टोळीवर अकोला पोलिसांची मोक्का अंतर्गत कार्यवाही….
खंडनीसाठी अकोला येथील व्यापारी अरुणकुमार मगनलाल वोरा यांचे अपहरण प्रकरणामध्ये सर्व ०९ आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनीयम १९९९ (मोक्का) अंतर्गत कार्यवाही….. व्यापाऱ्याचे अपहरण करुन खंडनीसाठी रचलेला डाव अकोला पोलिसांनी हानुन पाडला… अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन रामदासपेठ अकोला येथे दि. (१४) मे रोजी अप.क्र २००/२४ कलम ३६४(अ)३६५,३४ भा.द.वि सहकलम ३,२५ शस्त्र […]
Read More