पंचवटी पोलिसांची उल्लेखनिय कामगिरीःतीन घरफोडीच्या गुन्ह्याची मुद्देमालासह केली उकल…
पंचवटी पोलिसांनी रेकॅार्हडवरील गुन्हेगार यांना ताब्यात घेऊन हद्दीतील ३ घरफोडीची केली उकल उकल करून ७ तोळे सोने व २ मोबाईल असा एकुण २,८४,००० रूपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक शहरात मागील कालावधीत दाखल घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन मालाविरूद्धचे गुन्हयांना प्रतिबंध करणेबाबत पोलिस आयुक्त.संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त परीमंडळ […]
Read More