अट्टल गुन्हेगार साहील शेख याचेवर चंद्रपुर पोलिसांची MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…
कुख्यात गुंड व अट्टल चोरटा साहील इस्माईल शेख याचेवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही… चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,चंद्रपुर जिल्हा पोलिस अभिलेखावरील धोकादायक व्यक्ती, कुख्यात चोर, जबरी चोरी करणारा, दुखापत करणारा साहील इस्माईल शेख वय २३ वर्ष रा. सुमित्रा नगर तुकूम चंद्रपूर यांचेवर पो. स्टे.पडोली, दुर्गापुर, रामनगर येथे चोरी, जबरी चोरी, दुखापत आणि शस्त्र अधिनियम […]
Read More