पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांची अनोखी संकल्पनाः ई दरबार आणि बरेच काही…

वर्धा जिल्हा पोलिस  अधिक्षक नूरुल हसन यांची अनोखी संकल्पना ई- दरबार च्या माध्यमातुन वर्धा जिल्हा पोलिसांना अनुभवयाला मिळतेय… वर्धा(महेश बुलाख) संपादकीय – छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक मोहीमा यशस्वीरीत्या पार पाडल्या. अगदी जीवावर उदार होऊन, स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर आईच्या गर्भात असल्यापासूनच त्यांचा संघर्षाशी संबंध आला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परकीयांपासून स्वकीयांपर्यंत सगळेच जण […]

Read More

PMT बसची बॅटरी चोरणार्यास स्वारगेट पोलिसांनी शिताफिने केली अटक…

पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये मोबाईल व बॅटरी चोरी करणाऱ्या चोरटयास स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद…. पुणे(सायली भोंडे) – सवीस्तर व्रुत्त असे की,स्वारगेट पोलिस ठाणे पुणे शहर गुन्हा रजि. नं. ३७ / २०२३ भा.द.वि कलम ३७९ मधील फिर्यादी यांचे पीएमटी बस क्रमांक एम.एच.१२ एच / बी ०३९९ ही बस सणस ग्राऊंड समोरील रोडवर पार्क ठेवली असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने […]

Read More

कोट्यवधी रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश,पहिल्यांदाच…

कोट्यवधी रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश,पहिल्यांदाच… पिंपरी चिंचवड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून केवळ गुन्हे उघडकीस आणले नसून पहिल्यांदाच मोठ्या ऑनलाईन टास्क फ्रॉडमधील आरोपींना जेरबंद केले आहे. या टोळीने देशभरातील नागरिकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे या मध्ये उघड झाले आहे. पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – कोट्यवधी रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करून पोलिसांना गुंगारा देणारी […]

Read More

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांची सोनसाखळी हिसकावणारा इराणी टोळीचा मुख्य सूत्रधार गजाआड!

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांची सोनसाखळी हिसकावणारा इराणी टोळीचा मुख्य सूत्रधार गजाआड! पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – शहरातील सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी हिसकावणाऱ्या इराणी टोळीने हैदोस घातला होता. अखेर या टोळीचा सराईत सोनसाखळी म्होरक्या मुसा अन्नू सय्यद उर्फ इराणी याला सांगवी पोलिसांनी अटक केली असून आरोपीकडून साठ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मधील इतर […]

Read More

औद्योगिक वसाहतीत चोरी करणारी टोळी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताब्यात…

औद्योगिक परिसरामधील कंपन्यांमध्ये  तांब्याची चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी चिखली पोलीसांकडुन जेरबंद…. चिखली(पिंपरी-चिंचवड)महेश बुलाख – सवीस्तर व्रुत्त असे की,पिंपरी चिंचवड पोलिस आक्तालयातीला औद्योगिक परिसरामध्ये अनेक वर्कशॉप, स्मॉल इंडस्ट्रीज असे अनेक लहान मोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत. गेले काही दिवसांपासुन औदयोगिक परिसरामध्ये चो-यांचे प्रमाण वाढले होते. त्याला प्रतिबंध करण्याचे दृष्टीने चिखली पोलिस स्टेशनकडील तपास पथकांमार्फत रात्रीचे वेळी पेट्रोलिंग नेमण्यात आली […]

Read More

कुठलाही पुरावा नसतांना ४ तासात अनोळखी खुनीस मुंबंई येथुन केली अटक,वाकड पोलिसांची कामगिरी…

आपले हातून झालेल्या मारहानीतुन  खुन झाल्याचे कळताच फरार झालेल्या आरोपीस ०४ तासात केली अटक,फिरस्ता इसमाने दिली पोलिसांची तपासाला कलाटणी… पिंपरी-चिंचवड( महेश बुलाख ) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ०७/१२/२०२३ रोजी ससुन हॉस्पीटल पुणे येथून एम.एल.सी.नं. ३०३४७/२०२३ अन्वेय माहिती प्राप्त झाली की, दि. ०२/१२/२०२३ रोजी रुग्नालयात आलेला रुग्ण योगेश जगन्नाथ सुर्वे, वय ४० वर्षे यास काळेवाडी फाटा […]

Read More

अवैधरित्या पिस्तुल बाळगणार्या सराईत गुन्हेगारास वाकड पोलिसांनी केली अटक…

पिंपरी-चिंचवड(महेश बुलाख) – सवीस्तर व्रुत्त असे की,पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात बेकायदा पिस्तुल बाळगुन त्याद्वारे समाजात दहशत माजविणा-या गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत  विनयकुमार चौबे पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड, यांनी सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते त्यानुसार पोलिस आयुक्त, यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे  गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाकड पोलिस ठाणे यांनी तपासपथकातील सपोनि संतोष पाटील व पोउपनि […]

Read More

चार पिस्टल दहा राऊंडसह चौघांना अटक; गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई

चार पिस्टल दहा राऊंडसह चौघांना अटक; गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई पिंपरी चिंचवड – गेल्या काही दिवसांमध्ये सर्व पोलिस ठाणे हद्दीत अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांची संख्या हि दिवसेंदिवस वाढतच होती ज्या मध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. म्हणुन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अवैध शस्त्रे बाळगणारे गुन्हेगारांची माहीती मिळवुन कायदेशीर कारवाई करणेबाबत गुन्हे […]

Read More

वाहतूक नियमांचे उल्लंघन; तीन महिन्यात पावणे तीन कोटी दंड वसूल

वाहतूक नियमांचे उल्लंघन; तीन महिन्यात पावणे तीन कोटी दंड वसूल पिंपरी : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई करत कारवाईचा बडगा उगारला आहे. एक ते ३० नोव्हेंबर या अवघ्या महिन्या भराच्या कालावधीत ३२ हजार ७७५ बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करत २ कोटी ७२ लाख ९१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल […]

Read More

पिस्टल बाळगल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी केली चौघांना अटक

पिस्टल बाळगल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी केली चौघांना अटक पिंपरी (महेश बुलाख): बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट दोनने चार जणांना अटक केली. ही कारवाई पीडब्ल्यूडी मैदानाजवळ सांगवी येथे केली. हरीश काका भिंगारे (34, रा. औंध रोड, पुणे), गणेश बाळासाहेब कोतवाल (30, रा. नवी सांगवी), शुभम जगन्नाथ पोखरकर (30, रा. पाषाण, पुणे), अरविंद अशोक कांबळे (42, रा. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!