राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल ‘इतक्या’ अधिकाऱ्यांच्या बदल्या…

राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल इतक्या अधिकाऱ्यांच्या बदल्या… मुंबई – राज्याच्या पोलिस खात्यात पुन्हा एकदा मोठी खांदेपालट झाली असून एकाच वेळी तब्बल १९ पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांची नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत तर त्यांच्या जागी पुणे लोहमार्गचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे […]

Read More

बेकायदेशीर देशी कट्टा बाळगणार्याच्या भारती विद्यापीठ पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

भारती विद्यापीठ(पुणे शहर) सायली भोंडे – सवीस्तर व्रुत्त असे दिनांक २०/११/२०२३ रोजी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे दैनंदिन कर्तव्य करीत असताना पोलिस अंमलदार चंतन गोरे, महेश बारवकर, निलेश जमदाडे यांना त्यांचे बातमीदारामार्फेतीने बातमी मिळाली की, नवीन हायवेवरील दरी पुलाजवळ एक इसम गावठी कट्टा घेवून थांबला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच भारती विद्यापीठ […]

Read More

फ्रि फायर गेमवरची ओळख पडली महागात; तिचे न्यूड फोटो केले व्हायरल

फ्रि फायर गेमवरची ओळख पडली महागात; तिचे न्यूड फोटो केले व्हायरल पुणे – फ्रि फायर गेम मार्फत ऑनलाईन मैत्री ऑनलाईन फ्रेंडशिप करुन तिला न्यूड फोटो पाठवण्यास भाग पाडले. हे फोटो व्हायरल करुन तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार जून 2023 व जुलै 2023 मध्ये बिबवेवाडी येथे पीडित मुलीच्या घरी घडला होता. […]

Read More

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून पत्नीला गोळ्यांमधून गिळायला दिले ब्लेडचे तुकडे

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून पत्नीला गोळ्यांमधून गिळायला दिले ब्लेडचे तुकडे  पुणे – पुण्यातील उत्तमनगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला कॅल्शियमच्या गोळ्यांमधून ब्लेडचे तुकडे गिळायला लावल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी पती सोमनाथ सपकाळ (४५ वर्षे) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या नंतर ४१ वर्षीय महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात […]

Read More

तु माझ्याशी लग्न का करत नाही,म्हनुन खासगी फोटो केले व्हायरल…

पुणे-(प्रतिनिधी) –  मुलींवरील अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याचे निदर्शनास येत आहे. लग्नाला नकार दिल्याच्या रागातून एका २० वर्षांच्या तरुणीचे खासगी फोटो नातेवाईकांना पाठवून बदनामी केल्याचा प्रकार पुण्यातील शिवाजीनगर परिसरात नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकावर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात झाला आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, हा प्रकार ऑक्टोबर २०२३ ते १४ नोव्हेंबर २०२३ दरम्यान घडला. याबाबत २० वर्षांच्या तरुणीने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद […]

Read More

कुख्यात गुंड नजीर अमरावती काराग्रुहात एक वर्षाकरीता स्थानबध्द…

पुणे(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की  खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत घातक हत्यार बाळगणे, जबरी चोरी, धमकी देणे, दहशत निर्माण करणारे असे गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार नजीर सलीम शेख (वय २९, रा. हनुमान मंदिराजवळ, काशेवाडी, भवानी पेठ, पुणे) याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नजीर शेख याच्यावर खडक पोलिस ठाण्यात २०१९ पासून जीवे […]

Read More

पुण्यात टिळकरस्त्यावर कोयता गॅंगचा उच्छाद,तिघे अटकेत..

पुणे(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की  पुणे शहर व परिसरात कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शहरात कोयते विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे. तरीसुध्दा ऐन दिवाळीत कोयता गँग पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे  पुण्यातील टिळक रस्त्यावर कपडे खरेदीसाठी आलेल्या तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल […]

Read More

जामीनाच्या पैशाची जुळवाजुळव करण्याकरीता दरोड्याच्या तयारीत असतांना शस्त्रासह ७ अटकेत….

भारती विद्यापीठ, पुणे शहर(सायली भोंडे) – सवीस्तर व्रुत्त असे की भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हददीत त्रिमूर्ती चौक, भारती विद्यापीठ पुणे येथे दिवाळी सणानिमीत्त सोने खरेदीकरीता नागरिकांची गर्दी होत असल्याने सोनार व्यावसायीक सोन्याचा स्टॉक त्यांचे दुकानात ठेवत असतात. सदर परिसराची रेकी करुन सिंहगड रोड पोलिस स्टेशन व भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन रेकॉर्डवरील गुन्हेगार सराफाला लुटणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे शोध पथकातील अधिकारी […]

Read More

प्रेयसीच्या भेटीसाठी व्याकूळ प्रियकर बुरखा घालून शिरला शाळेत; नागरिकांनी केली धुलाई…

पुणे(प्रतिनिधी ) – प्रेयसीच्या भेटीसाठी व्याकूळ झालेल्या एका प्रियकराने शक्कल लढवली. चक्क बुरखा घालून तो थेट तिच्या शाळेत शिरला. प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं, हा त्याचा समज होता. मात्र, हा समज सपशेल खोटा ठरला . बुरखाधारी व्यक्ती मुले पळवणाऱ्या टोळीचा भाग असल्याचे समजून आजूबाजूच्या लोकांनी त्याची चांगली धुलाई केली. एवढ्यावरच न थांबता, त्याला थेट […]

Read More

तरुणीची छेड काढून मारहाण; खडकी परिसरातील घटना; एकावर गुन्हा दाखल…

पुणे(प्रतिनिधी) – पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या तरुणीकडे पाहून अश्लील हावभाव केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणीला आरोपीने पिडीत तरुणीला मारहाण केल्याची घटना बोपोडी येथील एका पेट्रोल पंपावर घडली आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. गौतम राजू कदम (पत्ता माहीत नाही) याच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी चिखलवाडी, बोपोडी येथे राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीने खडकी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!