मित्र असावा तर असा,जामीनाचे पैसे जुळविण्यासाठी मुंबईवरुन अट्टल सोनसाखळी चोर बोलावून केला गुन्हा,आणि झाले पोलिसांचे सावज…
भारती विद्यापीठ(पुणे शहर) सुनील सांबारे – सवीस्तर व्रुत्त असे की भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हददीत दि.१२/१०/२०२३ रोजी सकाळी ०७/०० वा चे सुमारास लेकटाऊन रोड बिबवेवाडी व कात्रज लेक येथे मॉर्नीक वॉक करणा-या फिर्यादी वैशाली विठठल गलगली वय ५३ रा लॅण्डमालेकटाऊन बिबवेवाडी व साक्षीदार मोहन श्रीपती शिवतरे रा वरखेडीनगर पुणे यांची चैन स्नॅचीग झालेवरुन त्यांनी दिल्या फिर्यादवरुन भारती विद्यापीठ […]
Read More