पुरंदर तालुक्यात रावडेवाडी येथे एकाचा खुन तर दोघेजण जखमी…

पुरंदर – शुक्रवारी दि. २९ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे तर आणखी काही लोकांना ताब्यात घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके रवाना करण्यात आली आहेत. यामध्ये सचिन दिलीप रावडे या 32 वर्षीय तरुणाचा जागेवर मृत्यू झाला आहे. तर यश राजेंद्र रावडे, तानाजी निवृत्ती रावडे आणि ओमकार […]

Read More

गांजाची तस्करी करणाऱ्यास २५ किलो गांजासह केली अटक स्थानिक गुन्हे शाखा व दौंड पोलिसांची कार्यवाही…

दौड (पुणे ग्नामिण) –  सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २०/९/२०२३रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दौंड पोलिस स्टेशन हद्दीत गणपती उत्सव अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना, स्थानिकगुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दौंड रेल्वे स्टेशनचे बाहेर एक इसम बेकायदेशीररित्या गांजा जवळ बाळगून विक्री करणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक  अविनाश शिळीमकर व दौंड पोलिस स्टेशनचे […]

Read More

बाप रे! मुलानेच केला वडिलांचा खून; आई जखमी

पुणे : काम करण्यास सांगितल्याने मुलाने वडिलांवर कात्रीने वार करुन त्यांचा खून केल्याची घटना विश्रांतवाडी भागात घडली. झोपेत असलेल्या वडिलांवर कात्रीने हल्ला करणाऱ्या मुलाला त्याच्या आईने रोखण्याचा प्रयत्न केला. मुलाने केलेल्या हल्ल्यात त्याची आई जखमी झाली आहे. लक्ष्मण सुरेश मंजुळे (वय ५५, रा. मास्टर कॉलनी, टिंगरेनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा शिवनाथ लक्ष्मण […]

Read More

बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे शस्त्र व जिवंत दारुगोळा बाळगणार्याच्या पुणे ग्रामीण गुन्हे शाखेने छापा टाकुन आवळल्या मुसक्या…

पुणे ग्रामीण – अवैध अग्निशस्त्र बाळगल्याने खुन खुनाचा प्रयत्न खंडणी मागणे दहशत माजविणे अशा गुन्हयांना वाव मिळतो, ही बाब लक्षात घेवून  पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांनी अवैध अग्निशस्त्र बाळगणारे विक्री करणारे यांचेवर कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलिसांना दिले होते त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी स्था. गु. शा. चे तपास पथकाला मार्गदर्शन करून योग्य त्या सुचना […]

Read More

स्फोटकाचा वापर करुन ATM मशीन फोडणार्या टोळीचा पुणे ग्रामीण LCB ने केला पर्दाफाश…

पुणे ग्रामीण–  सवीस्तर व्रुत्त असे की यवत पोलिस स्टेशन हद्दीतील पारगाव हे गाव केडगाव चौफुला ते शिरूर महामार्गावरील मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. आजुबाजूचे पंचक्रोशी साठी मोठी बाजारपेठ असल्याने नागरीकांचे व्यवहार सुलभ होणेसाठी बऱ्याच कंपन्यांचे, बँकांचे ए.टी.एम. मशीन पारगाव गावात आहेत. पारगाव गावातील इंडीया वन कंपनीचे ए.टी.एम. असून नागरीकांचे सोयीसाठी चोवीस तास चालु असते. या गोष्टीचा गैर फायदा घेत […]

Read More

सहाय्यक पोलिस अधिक्षकाच्या पथकाने वडगाव(मावळ) येथील जुगार अड्ड्यावर धाड…

वडगाव मावळ (पुणे ग्रामीण)-संदीप कद्रे लोनावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधिक्षक यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की. वडगाव मावळ गावचे हददीत आंबेडकर कॉलनी येथे पत्राचे शेडमध्ये काही इसम जुगार खेळत व खेळवित आहेत. त्यांनी पोलिस स्टाफसह सदर ठिकाणी दि १७:०९ २०२१ रोजी ०९.५५ वाजताचे  सुमारास मौजे वडगाव मावळ गावचे हद्दीत अबिडकर नगर मधील पशुवैदयकीय दवाखाना शेजारी […]

Read More

व्याजासाठी तरुणाला जीवे मारण्याची धमकी; तीन सावकारांवर गुन्हा दाखल

पुणे : बेकायदा सावकारी करणाऱ्या तिघांनी व्याजाच्या पैशांसाठी तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बेकायदा सावकारी करणाऱ्या तिघांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अजय सिंग दुधानी (वय ३२) , निहालसिंग टाक (वय ३०) आणि बच्चनसिंग भोंड (वय ३०, सर्व रा. रामटेकडी हडपसर) असी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सावकारांची नावे आहेत. […]

Read More

मोक्कासह ५३ गुन्ह्यांत पोलिसांना पाहीजे असलेला आरोपी पुणे ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखेच्या तावडीत…

पुणे ग्नामीण–(महेश बुलाख) सवीस्तर व्रुत्त असे की मिळालेल्या माहीतीनुसार   जानेवारी २०२३ पासून पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण जिल्हयातील घरफोडी, जबरी चोरी चे तब्बल ५३ गुन्ह्यांत पाहिजे असलेला आरोपीचा शोध घेणेबाबत पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिला होता. पाहिजे आरोपी  अरमान प्रल्हाद नानावत याचा पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण चे पोलिस शोध घेत […]

Read More

चारित्र्याच्या संशयावरून केला पत्नीचा खून; पतीला अटक

पुणे: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर चाकूने वार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना लोहगावमधील संतनगर भागात घडली. या प्रकरणी पतीला विमानतळ पोलिसांनी अटक केली. रुपाली उर्फ बबिता आशिष भोसले (वय ३५, रा. संतनगर, लोहगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती आशिष सुनील भोसले (वय ३२, रा. संतनगर, लोहगाव) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत […]

Read More

बहिणीला त्रास देणाऱ्या मेहुण्याचा खून करून स्वतः केली आत्महत्या

पुणे: बहिणीला त्रास देणाऱ्या मेहुण्याच्या डोक्यात गज मारुन खून करण्यात आल्याची घटना बाणेर भागात मंगळवारी घडली. मेहुण्याचा खून केल्यानंतर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे धनंजय साडेकर (वय ३८) असे खून झालेल्याचे नाव आहे. साडेकर यांचा खून केल्यानंतर हेमंत काजळे (वय ४०) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बाणेरमधील श्री समृद्धी सोसायटीत ही घटना घडली. धनंजय […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!