रायगड पोलिसांनी पुन्हा एकदा उध्वस्त केला अंमली पदार्थाचा साठा,मोठ्या प्रमाणात MD ड्रगचा साठा केला जप्त…
रायगड पोलिसांची पुन्हा धडक कारवाई, २१८ कोटींचे ड्रग्स केले जप्त… रायगड – सवीस्तर व्रुत्त असे की, खोपोली पोलिस ठाणे हद्दीतील मौजे ढेकु गावचे हद्दीत मात्र अंचल केमिकल या नावाने केमिकल बनवण्याचा व्यवसाय करणा-या कंपनीमध्ये प्रतिबंधीत केलेले अंमली पदार्थ (ड्रग्स) बेकायदेशीरपणे तयार केले जात असल्याच्या माहीतीवरुन खोपोली पोलिसांनी छापा मारुन केलेल्या कारवाईनुसार खोपोली पोलिस ठाणे गुन्हा रजि.क्र. […]
Read More