पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांची अनोखी संकल्पनाः ई दरबार आणि बरेच काही…

वर्धा जिल्हा पोलिस  अधिक्षक नूरुल हसन यांची अनोखी संकल्पना ई- दरबार च्या माध्यमातुन वर्धा जिल्हा पोलिसांना अनुभवयाला मिळतेय… वर्धा(महेश बुलाख) संपादकीय – छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक मोहीमा यशस्वीरीत्या पार पाडल्या. अगदी जीवावर उदार होऊन, स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर आईच्या गर्भात असल्यापासूनच त्यांचा संघर्षाशी संबंध आला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परकीयांपासून स्वकीयांपर्यंत सगळेच जण […]

Read More

मोटार सायकल चोरी करणारा अट्टल गुन्हेगार गजाआड,सोलापुर ग्रामीण पोलिसांची कामगिरी…

सोलापूर (प्रतिनिधी)- पोलिस स्टेशन हद्दीत मोटार सायकल चोरीच्या तक्रारी ह्या वाढतच होत्या. तेव्हा वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे सुरेश निंबाळकर, पोलिस निरीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नागनाथ खुणे यांचे पथक मागील काही महिन्यात झालेल्या मोटार सायकल चोरीच्या घटना उघडकीस आणण्यासाठी तैनात केले होते. या मध्ये मंगळवेढा पोलिस ठाणे येथे गुरनं ६२६/२०२३, भा.द.वि.क.३७९ […]

Read More

सोलापुरात पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी; स्वतःलाच भावपूर्ण श्रद्धांजली..

सोलापुरात पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी; स्वतःलाच भावपूर्ण श्रद्धांजली.. सोलापूर – सोलापूर जिल्हा कारागृहात असलेल्या एका पोलीस अंमलदाराने कारागृहाच्या प्रवेशद्वारावर स्वतःवर तीन गोळ्या झाडून आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने फेसबुकवर स्वतःच्या श्रद्धांजलीची पोस्ट ठेवून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोलापूर जिल्हा कारागृहात शनिवारी सायंकाळी धक्कादायक घटना घडली. […]

Read More

आता पर्यंत विनाकारण रेल्वेची चेन ओढणाऱ्या ७९३ जणांवर गुन्हे दाखल; किती दंड केला वसूल?

आता पर्यंत विनाकारण रेल्वेची चेन ओढणाऱ्या ७९३ जणांवर गुन्हे दाखल; किती दंड केला वसूल? पुणे – रेल्वेचा प्रवास करताना अपघात किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास रेल्वे थांबविण्यासाठी प्रत्येक डब्यात अलार्म चेन असते. आपत्कालीन काळातच ही चेन ओढण्याची परवानगी आहे. परंतु काही प्रवासी किरकोळ कारणांसाठी विनाकारण चेनचा वापर करून व्यत्यय आणल्याचे प्रकार आढळले आहेत. यामुळे एप्रिल […]

Read More

शिक्षकाने बायकोचा गळा चिरला, मुलाचा उशीने जीव घेतला; नंतर..

शिक्षकाने बायकोचा गळा चिरला, मुलाचा उशीने जीव घेतला; नंतर.. सोलापूर : सोलापूरच्या बार्शीतून एक हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने त्याच्या बायको आणि मुलाची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शिक्षकाने पहिल्यांदा बायकोचा गळा चिरून हत्या केली, त्यानंतर मुलाच्या तोंडावर उशी ठेवून त्याला संपवले, यानंतर स्वत:च […]

Read More

राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल ‘इतक्या’ अधिकाऱ्यांच्या बदल्या…

राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल इतक्या अधिकाऱ्यांच्या बदल्या… मुंबई – राज्याच्या पोलिस खात्यात पुन्हा एकदा मोठी खांदेपालट झाली असून एकाच वेळी तब्बल १९ पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांची नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत तर त्यांच्या जागी पुणे लोहमार्गचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे […]

Read More

सोलापुर येथे पोलिस शिपायाने स्वतःवर गोळी झाडुन केली आत्महत्या…

सोलापूर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस शिपायाने  केशव नगर पोलिस वसाहतीत रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. राहुल शिरसट (वय ३५) असं या पोलिस शिपायाचे नाव आहे. आज सकाळी भाऊबीजेच्या दिवशी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास राहुल यांनी आत्महत्या केली आहे. राहुल शिरसट हे पोलिस आयुक्त यांच्या बंगल्यावर गार्ड म्हणून कार्यरत होते. सोलापूर शहर पोलिस […]

Read More

अनाथ मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला २० वर्षे सक्तमजुरी

सोलापूर : अनाथ बालगृहात एका मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल त्याच शाळेतील शिक्षकाला सोलापूरच्या सत्र न्यायालयाने दोषी धरून २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. संतोष एकनाथ केदार (वय ३६, रा. जुळे सोलापूर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. या खटल्यात पीडितेवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती असूनही ती दडवून ठेवल्याबद्दल फिर्यादी असलेल्या वसतिगृह अधीक्षकासह शाळेचे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!