अट्टल वाहनचोरट्यास वाशिम LCB पथकाने घेतले ताब्यात,मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे केले उघड…
मोटार सायकल चोरी प्रकरणातील मुख्य आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक, एकूण १२ मोटारसायकलसह ८ वाहनचोरीचे गुन्हे केले उघड…. वाशिम(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन रिसोड येथे दाखल अप.क्र.७३९/२३, कलम ३७९ भादंवि मध्ये सहभाग निष्पन्न झालेला आरोपी विक्की साबळे, रा.धोडप बोडखे, ता.रिसोड, जि.वाशिम यास यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रिसोड हद्दीतून ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून […]
Read More