वाशिम एरंडा येथील खुन प्रकरणात ७ आरोपी पोलिसांच्या ताब्यात,पोलिस कोठडीत केली रवानगी…
जऊळका(वाशिम) – सवीस्तर व्रुत्त असे की शेतीच्या मालकी हक्कावरील दिवाणी वादाचे रुपांतर हाणामारीत होऊन त्यामध्ये दि.११.१०.२०२३ रोजी ग्राम एरंडा येथील शेतकऱ्यास ठार मारण्यात आले होते. सदर प्रकरणातील एकूण ०७ आरोपींना जऊळका पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस स्टेशन .जऊळका हद्दीतील ग्राम कार्ली शेत शिवारात असलेली गट क्र.३१४ मधील शेतजमिनीच्या मालकी हक्कावरून ग्राम एरंडा येथील रहिवाशी मयत गजानन उत्तम […]
Read More