गुन्ह्यांत वापरलेल्या वाहनात इंधन भरले आणि फसले,आर्णी येथील सराफावरच्या दरोड्याचा दोन दिवसात स्थागुशा ने केला उलगडा….

स्थानिक गुन्हे शाखेने दोन दिवसाचे आत उघड केला धाडसी जबरी चोरीचा गुन्हा,पोलिस ठाणे आर्णी येथील गुन्ह्यांत चार आरोपींसह २५,१२,३००/- रु मुद्देमाल केला जप्त…. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०४/०३/२०२४ रोजी जुन्या आर्णी परिसरात राहणारे फिर्यादी सराफा व्यापारी  विशाल देवीदास लोळणे हे आपले सदोबा सावळी येथील सराफा दुकान सायंकाळ चे सुमारास बंद करुन नेहमी प्रमाणे […]

Read More

बनावट चलनी नोटा बाळगणारा मुकुटबन पोलिसांचे ताब्यात…

बनावट चलनी नोटा बाळगणार्यास मुकुटबन पोलिसांनी घेतले ताब्यात,५७००/-रु च्या बनावट नोटा घेतल्या ताब्यात….. मुकुटबन(यवतमाळ)प्रतिनिधी  – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,मुकुटबन पो.स्टे परीसरामध्ये अवैध गुन्हे व  गुन्हेगारा विरूध्द मोहीम राबवित असतांना घोन्सा येथे प्रमोद कीशन गाडगे रा.वल्हासा हा बनावट चलनी नोटा ख-या म्हणुन बाजारात वापरण्यासाठी घेउन येणार आहे. अशा गोपनीय माहीती वरून घोन्सा येथे  पोलिस पथक व पंचासह जाऊन […]

Read More

अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणारे स्थागुशा पथकाचे ताब्यात….

स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातुन अवैधरित्या विक्री करीता येणारा  प्रतिबंधीत गुटखा पकडला,वाहनासह २३,००,८००/- रू चा मुद्देमाल केला जप्त…. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ जिल्हयात कोणतेही प्रकाराचे अवैध धंदे सुरू राहणार नाहीत व अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन व्हावे याकरिता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते त्याच अनुशंगाने पोलिस निरीक्षक […]

Read More

सराईत घरफोड्या अक्षय स्थागुशा च्या ताब्यात,२ घरफोडीचे व १ मोटारसायकल चोरीचा गुन्हा केला उघड…

स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले घरफोडीचे दोन गुन्हे व मोटर सायकल चोरीचा एक गुन्हा,एक आरोपी ताब्यात… यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ जिल्हयात वाढत्या चोरी, घरफोडी व मोटर सायकल चोरी चे गुन्हयांना प्रतिबंध  करण्यासाठी व घडलेले गुन्हे उघडकीस आणण्या करीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना आदेशीत केले होते त्याच […]

Read More

रेती(वाळुची) चोरटी वाहतुक करणारे स्थागुशा पथकाचे ताब्यात…

पोलिस ठाणे पारवा व बाभुळगांव हद्दीतुन अवैधरित्या रेतीची चोरी करुन वाहतुक करणारे  टिप्पर व ट्रॅक्टर विरुध्द केलेल्या कारवाईत केला १३,३५,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळची कारवाई…. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १३/०२/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील एक पथक पांढरकवडा येथुन दरोडा प्रतिबंधक रात्रगस्त व पेट्रोलींग।करीता रवाना झाले असतांना पेट्रोलींग दरम्यान पो.स्टे. पारवा हद्दीत […]

Read More

गंभीर गुन्हा करायच्या तयारीत असणार्यास देशी कटट्यासह स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

उमरखेड परिसरात अग्नीशस्त्र बाळगणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात… उमरखेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ जिल्हात अवैध अग्नीशस्त्र बाळणाऱ्यांचा शोध व कारवाई तसेच अवैध धंदयाचे समूळ उच्चाटन व्हावे याकरीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे […]

Read More

दुध आणि ब्रेडची वाहतुक करतांना वणी पोलिसांना वाहनात आढळले भलतेच काही…

दुध, ब्रेडची डिलेवरी करणा-या वाहनातुन अवैध्यरित्या सुगंधीत तंबाखुची वाहतुक करणारे वणी पोलिसांचे ताब्यात,वाहनांसह १४ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त… वणी(यवतमाळ)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ११/०२/२०२४ रोजी सकाळचे सुमारास नवनियुक्त ठाणेदार पोलिस निरीक्षक अनिल बेहेरानी यांना मिळालेल्या गोपनीय माहीती वरून डि. बी पथकचे सपोनि माधव शिंदे व त्यांचे पथक यांना सकाळीच पाठवुन माहीती […]

Read More

यवतमाळ येथील घरफोडीचा आरोपी स्थागुशा पथकाचे ताब्यात…

घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणुन एका आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक… यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, यवतमाळ जिल्हयात वाढत्या चोरी, घरफोडी, मोटर सायकल चोरी चे गुन्हयांना प्रतिबंधक करण्यासाठी व घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना आदेशीत केले होते त्याच अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी […]

Read More

वाळुची चोरी करुन अवैधरित्या वाहतुक करणाऱ्यास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात…

 स्थानिक गुन्हे शाखेने पांढरकवडा हद्दीतुन अवैधरित्या रेती(वाळु) ची वाहतुक करणारे ०२ टिप्पर घेतले ताब्यात,९६,४८,०००/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त…. पांढरकवडा(यवतमाळ) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक डॅा पवन बन्सोड यांनी गंभीर गुन्हे व त्यातील पाहीजे असलेले आरोपी याबाबत याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते त्याअनुषंगाने  दिनांक ०७/०२/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पोलिस ठाणे पांढरकवडा […]

Read More

गोमांस वाहतुक करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,२०१० किलो गोमांस केले जप्त…

बोलेरा पिकअप वाहनातुन गोमांस वाहतुक करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले तिनं आरोपींना घेतले ताब्यात,२०१० किलो गोमांस केले जप्त… यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,काल दिनांक  ३ रोजी रात्रीचे सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद,उमरखेड उपविभागात दरोडा प्रतिबंधक रात्रगस्त पेट्रोलींग करीता असतांना पथकास खात्रीलायक गोपनीय माहिती मिळाली की, दिनांक ०४/०२/२०२४ रोजीचे पहाटे ०२/०० ते ०३/०० वा. दरम्याण पुसद […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!