पांढरकवडा हद्दीतील खुनाचा काही तासाचे आत स्थागुशा पथकाने केला उलगड…

 पांढरकवडा पोलिस स्टेशन हद्दीतील गुंतागुंतीच्या खुनाच्या गुन्ह्याचा अवघ्या काही तासात स्थानिक गुन्हे शाखेने केला उलगडा,२ आरोपीना केली अटक… यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन  पांढरकवडा हद्दीत दि.१ चे रात्री १०/०० ते दि.२ चे ८.०० वा चे  दरम्यान पांढरकवडा ते मांगुर्डा रोड वरील गेवराई गावाचे पलीकडील ग्राम वाई रोडवर सचिन तुकाराम कुनघाडकर वय २३ वर्षे, रा. चंद्रशेखर […]

Read More

खुनाचा प्रयत्न करुन ५ वर्षा पासुन फरार असणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

खुनाच्या प्रयत्नाचे गुन्ह्यातील फरार आरोपी अखेर पाच वर्षा नंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या तावडीत सापडले…. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांमध्ये फरार व पाहीजे असलेल्या आरोपींचा गांभिर्याने शोध घेवुन अभिलेखावरील पाहीजे व फरार आरोपीत शोधुन त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्या बाबत मार्गदर्शक सुचना पोलिस अधिक्षक डॅा पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा  आधारसिंग […]

Read More

अवैध बेकायदेशीररित्या शस्त्र विक्रीकरीता बाळगणारा गुन्हे शाखा युनीट १ च्या तावडीत सापडला…,

बेकायदेशीर रित्या देशी बनावटीचे पिस्तुल  बाळगणारा रेकॉर्ड वरील गुन्हेगारास गुन्हे शाखा युनीट १ ने केले जेरबंद… नाशिक(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त,नाशिक शहर यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार . प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त,गुन्हेशाखा,   डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्यार […]

Read More

मकोका सारख्या गंभीर कायद्यान्वये फरार असलेला आरोपी राहुल रंगा यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….

पोलिस स्टेशन यवतमाळ शहर येथील मकोका प्रकरणातील सात महिण्यांपासुन फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.२६ जुन  २०२३ रोजी  फिर्यादी रमेश श्रावण मस्के वय ६१ वर्ष रा. जयविजय चौक, यवतमाळ यांनी पोलिस स्टेशन यवतमाळ शहर येथे तक्रार दिली कि, त्याला त्याचे पत्नीने फोन करुन त्यांचा मुलगा  रोशन ऊर्फ […]

Read More

चोरीच्या दुचाकी स्क्रॅप करुन विकणारी टोळी यवतमाळ स्थागुशा पथकाने केली जेरबंद…

मोटारसायकल चोरुन भंगारमधे विकणारे यवतमाळ पोलिसांच्या ताब्यात… यवतमाळ (प्रतिनिधी)- जिल्ह्यात वाढत्या चोरी, घरफोडी आणि मोटारसायकल चोरी इत्यादी गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी व गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना आदेशीत केले होते, त्याच अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थनिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी त्यांच्या अधिनस्त पथकांना गुन्हेगारांची गोपनीय माहीती काढुन […]

Read More

श्रीराम प्राणप्रतिष्ठा लोकार्पण सोहळ्यानिमीत्त पोलिस अधिक्षकांचे यवतमाळ जिल्हा वासीयांना आवाहन…

श्रीराम प्राणप्रतिष्ठा लोकार्पण सोहळ्यानिमीत्त यवतमाळ पोलिसांचे नागरिकांना आवाहन… यवतमाळ (प्रतिनिधी)- उद्या अयोध्या येथे श्रीराम प्राणप्रतीष्ठा लोकार्पण सोहळा होत आहे त्या निमीत्ताने यवतमाळ जिल्हयामधे होणारे विविध कार्यक्रम शातंतेने साजरे करुन कोणत्याही प्रकारची कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, अनुचित घटना घडू नये त्या साठी योग्य ती खबरदारी म्हणुन यवतमाळ जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. उद्या […]

Read More

शेतातील सोयाबीन चोरणारे स्ऱ्थागुशा पथकाचे ताब्यात…

वणी परीसरात  शेतमाल (सोयाबीन) चोरणार्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासाचे आत केले जेरबंद… वणी(यवतमाळ) प्रतिनिधी – याबबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १९/०१/२०२४ रोजी पोलिस स्टेशन  वणी हद्दीतील विलास दत्तुजी देउळकर वय ५० वर्षे, रा. वांजरी ह.मु. वणी यांचे ग्राम कळमना खर्दु शिवारातील शेतात असलेल्या टिनाचे बंडयामध्ये (शेडमधे) ठेवुन असलेल्या शेतमालाची त्यांनी सायंकाळी ०४/०० वाजताचे सुमारास […]

Read More

खुनाचा प्रयत्न करणारा फरार आरोपीस स्थागुशा पथकाने केले जेलबंद…

अवधुतवाडी पोलिस स्टेशन हद्दीतील  खुनाचा प्रयत्न करणाऱ्या  फरार आरोपीस,स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १५/०१/२०२४ रोजी अवधुतवाडी पोलिस स्टेशन हद्दीत राहुल उर्फ सोनु बाळु हरिहर वय ३० वर्षे. रा. तारपुरा यवतमाळ यास प्रथमेश प्रमोद सावंत रा. शारदा चौक यवतमाळ याने जुने वादाच्या कारणावरुन चाकुने हमला करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थागुशा पथकाने केले जेरबंद,मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे केले उघड….

अट्टल मोटारसायकल चोरट्यास यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक… यवतमाळ (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या आधीच हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कारवाईसाठी स्थागुशा पथक गस्तीस असताना पथकाला माहिती मिळाली, त्या मिळालेल्या माहितीवरून स्थागुशा यवतमाळ यांनी सराईत मोटारसायकल चोरट्यास शिताफीने अटक […]

Read More

सोनसाखळी हिसकावनारे चोरटे यवतमाळ पोलिसांचे ताब्यात…

महीलांच्या गळयातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावणारे दोन आरोपी अवधुतवाडी पोलिसांचे तावडीत सापडले… यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ शहरातील  अवधुतवाडी पोलिस स्टेशन, यवतमाळ शहर पोलिस स्टेशन आणि लोहारा पोलिस स्टेशन हद्दीतील शहरी भागात एकटयाने पायी फिरणाऱ्या महीलांच्या गळयातील मंगळसुत्र जबरीने हिसकावण्याच्या घटना लागोपाठ घडल्या होत्या. सर्व बाजुने तपास करूनही सोनसाखळी चोरांना पकडने शक्य होत नव्हते त्यामुळे डॉ.पवन […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!