आनंदवार्ता! ४४० सहाय्यक पोलिस निरीक्षकांना मिळणार पदोन्नती…

आनंदवार्ता! ४४० सहाय्यक पोलिस निरीक्षकांना मिळणार पदोन्नती… मुंबई (प्रतिनिधी) – सहायक पोलिस निरीक्षकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्य पोलिस दलातील १०३ क्रमांकाच्या तुकडीतील ४४० सहायक पोलिस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात येणार आहे. यासाठी पोलिस महासंचालक कार्यालयातून महसूल संवर्गाची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. पोलिस महासंचालक कार्यालय आणि गृहमंत्रालयात योग्य समन्वयाच्या अभावाने गेल्या अडीच वर्षांपासून पदोन्नतीच्या […]

Read More

दोन सराईत वाहन चोरट्यांना गुन्हे शाखेने केली अटक…

दोन सराईत वाहन चोरट्यांना गुन्हे शाखेने केली अटक… धाराशिव (प्रतिनिधी) – गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून तुळजापूर आणि बेंबळी हद्दीतून पिकअप-मोटारसायकल चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना पिकअप आणि मोटारसायकलसह (किं.3 लाख 40 हजार) अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी नमुद आरोपींना चोरीच्या पिकअप व मोटरसायकलसह तुळजापूर व बेंबळी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या बाबत […]

Read More

दरोड्याच्या तयारीतील तिघांना गुन्हे शाखेने केली अटक…

दरोड्याच्या तयारीतील तिघांना गुन्हे शाखेने केली अटक… धाराशिव (प्रतिनिधी) – जिल्हयातील वाढत्या चोरीच्या गुन्हयांना आणि अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा पोलिस दल चांगलेच ॲक्शन मोड मध्ये आले आहेत, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नाउघड गुन्हयांचा आढावा घेवून […]

Read More

कंधार मध्ये स्थानिक गुन्हे शाखेची अवैध गुटखा विरोधी कारवाई…

कंधार मध्ये स्थानिक गुन्हे शाखेची अवैध गुटखा विरोधी कारवाई… नांदेड (प्रतिनिधी) – जिल्हयातील वाढत्या चोरीच्या गुन्हयांना आणि अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा पोलिस दल चांगलेच ॲक्शन मोड मध्ये आले आहेत, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नाउघड गुन्हयांचा आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. या […]

Read More

बनावट नंबरप्लेट लावणाऱ्यावर नाशिक गुन्हे शाखेची कारवाई…

बनावट नंबरप्लेट लावणाऱ्यावर नाशिक गुन्हे शाखेची युनीट १ ची कारवाई… नाशिक (प्रतिनिधी) – बोलेरो चारचाकी वाहनावर बनावट नंबर टाकून वाहन वापरणाऱ्यावर नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट १ यांच्या पथकाने कारवाई केली आहे. ज्या मध्ये गुन्हे शाखेने गुन्हा दाखल करुन बोलेरो वाहन जप्त केले आहे. ही कारवाई बुधवार, (दि.१०एप्रिल) रोजी म्हसरुळ येथील कनसरा माता चौकात करण्यात […]

Read More

कुख्यात गुन्हेगार अमोल साळवेला पिस्टल,मॅक्झीन,जिवंत काडतुसांसह अटक…

कुख्यात गुन्हेगार अमोल साळवेला पिस्टल,मॅक्झीन,जिवंत काडतुसांसह अटक… पिंपरी चिंचवड (महेश बुलाख) – पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अति.पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपआयुक्त स्वप्ना गोरे, सहा पोलिस आयुक्त सचिन हिरे, यांनी वाढत्या गुन्हेगारीस आळा बसावा व गुन्हेगाराकडुन सर्रासपणे होत असलेल्या अग्नीशस्त्राचा वापर व येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अग्नीशस्त्राचा वापर होऊन गुन्हे घडण्याची शक्यता लक्षात […]

Read More

तडीपार गुन्हेगाराला नाशिक गुन्हे शाखेने केले पिस्तुलासह अटक…

तडीपार गुन्हेगाराला नाशिक गुन्हे शाखेने केले पिस्तुलासह अटक… नाशिक (शहर प्रतिनिधी) – नाशिक शहर आयुक्तालयात पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपआयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा.पोलिस आयुक्त (गुन्हे) डॉ.सिताराम कोल्हे यांनी नाशिक शहरात अवैध अग्निशस्त्र बाळगणा-या व्यक्तींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत गुन्हेशाखा युनिट-२ ला मार्गदर्शन करून आदेश दिले होते. तेव्हा नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट २ […]

Read More

पुलवामा मध्ये सुरक्षा दलाशी चकमक, एक दहशतवादी ठार!

पुलवामा मध्ये सुरक्षा दलाशी चकमक, एक दहशतवादी ठार! जम्मू काश्मीर – दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आज सकाळी दहशतवादी आणि सैन्यात चकमक सुरू झाली. मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा दलांना या भागात दहशतवादी असल्याची पुष्टी माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सैन्यावर गोळीबार केला. त्याचं चकमकीत रुपांतर झालं. या चकमकीत दहशतवाद्याला […]

Read More

पत्रकारावर कोयत्याने हल्ला करणाऱ्यांना गुन्हे शाखेने केली अटक…

पत्रकारावर कोयत्याने हल्ला करणाऱ्यांना गुन्हे शाखेने केली अटक… धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव येथील प्रसिद्ध लेखक कवी,पत्रकार रविंद्र केसकर यांच्यावर (दि.01 एप्रिल) सोमवारी रात्री अज्ञातांनी सशस्त्र हल्ला करुन मोटरसायकल आडवून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार करून पळून गेले होते. या घटनेचा जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांनी तीव्र निषेध करत हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी पोलीस प्रशासनाला […]

Read More

अट्टल दोन घरफोड्यांना आणि शेती साहित्यांची चोरी करणाऱ्या विधीसंघर्ष बालकांना अटक…

अट्टल दोन घरफोड्यांना आणि शेती साहित्यांची चोरी करणाऱ्या विधीसंघर्ष बालकांना अटक… धाराशिव (प्रतिनिधी) – पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अप्पर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने आणि विशेष पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून दिवसा घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल घरफोड्यांना स्थानिक गुन्हे शाखेने आणि शेती साहित्यांची, शेत मालाची चोरी करणाऱ्या ३ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!