सिमबॅाक्स प्रणालीचा वापर करुन त्यास समांतर एक्सचेंज उभारुन त्यावरुन फोन करुन खंडनी वसुल करणाऱ्या आंतराज्यीय टोळीस नांदेड पोलिसांनी केले जेरबंद…

नांदेड – सवीस्तर व्रुत्त असे की  नांदेड जिल्हयातील एका व्यापाऱ्याला वेगवेगळया मोबाईल क्रमांकावरून एक व्यक्ती कॉल करून सारखा छळ  करून खंडणीची मागणी करीत होता. त्यानंतर सदर व्यापाऱ्यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिली की, एक व्यक्ती वेगवेगळ्या क्रमांकावरून कॉल करून खंडणीची मागणी करीत आहे सदर तक्रार दिल्यानंतर सदरचे प्रकरण हे गंभीर स्वरूपाचे व गुंतागुंतीचे असल्याने  अबिनाश कुमार, अपर पोलिस अधीक्षक, […]

Read More

उद्योजकाला रस्त्यात अडवुन,शस्त्राचा धाक दाखवुन त्यांचे अपरहरन करुन खंडनी मारणाऱ्याच्या पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

चाकण( पिंपरी-चिंचवड) महेश बुलाख – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक २१/०९/२०२३ रोजी रात्री ०९/१५ वा. चे सुमारास  संजय धुलाप्पा कुरूंदवाडे वय ५५ वर्षे, धंदा. उद्योजक रा. एकता नगर चाकण ता खेड जि पुणे हे आळंदी फाटा येथील त्यांचे वर्कशॉप मधुन एकता नगर येथील त्यांचे घराकडे जात असतांना सहा अनोळखी इसमांनी मिळुन त्यांची मोटार सायकल रिक्षा आडवी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!