प्रियकराचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार अन् आईला ४० वर्षे तुरूंगवासाची शिक्षा

प्रियकराचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार अन् आईला ४० वर्षे तुरूंगवासाची शिक्षा केरळ : प्रियकराला सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करु दिल्याच्या आरोपात एका महिलेला ४० वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसंच तिला २० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या महिलेच्या प्रियकराने महिलेच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिचं लैंगिक शोषण केलं. या सगळ्याला आईची संमती […]

Read More

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात दोघे गजाआड

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात दोघे गजाआड पुणे : अमली पदार्थ तस्कर (ड्रग्ज माफिया) ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते याला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. ललित पाटील प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयु्कत रितेश कुमार यांच्याकडे केली होती. ससूनमधील कर्मचारी महेंद्र शेवते मध्यस्थ म्हणून काम करत असून, […]

Read More

आळंदी परीसरात अवैधरित्या ज्वलनशील असलेल्या गॅस सिलेंडरचा साठा करणारे व विकणारे खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात…

पिपरी चिंचवड(महेश बुलाख) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस आयुक्त  विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीमधील अवैध धंद्यांची माहिती काढून, कडक कारवाई करणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार पोलिस उपायुक्त गुन्हे   यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलिस निरीक्षक उध्दव खाडे व अंमलदार हे अवैध धंद्यांची माहिती काढत असतांना पोलिस हवालदार […]

Read More

26/11 दहशतवादी हल्ल्याला 15 वर्षे पुर्ण; भारताला मिळालं मोठं यश

26/11 दहशतवादी हल्ल्याला 15 वर्षे पुर्ण; भारताला मिळालं मोठं यश मुंबई – 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील न्यायालयाने परवानगी दिली आहे. 10 जून 2020 रोजी भारताने 62 वर्षीय राणाला प्रत्यार्पणाच्या उद्देशाने तात्पुरती अटक करण्याची मागणी करत तक्रार दाखल केली. बायडेन प्रशासनाने राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला पाठिंबा दिला आणि त्याला […]

Read More

अश्लील व्हिडिओ कॉल करून माजी सैनिकाला लाखोंचा गंडा..

अश्लील व्हिडिओ कॉल करून माजी सैनिकाला लाखोंचा गंडा.. पुणे – पुण्यातील एका 65 वर्षीय माजी सैनिकाला अश्लील व्हिडिओ कॉल करुन बदनामी करण्याची धमकी देऊन पावणे चार लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी माजी सैनिकाने दिलेल्या तक्रारीवरुन लोणीकंद पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या मोबाईलवर […]

Read More

फ्रि फायर गेमवरची ओळख पडली महागात; तिचे न्यूड फोटो केले व्हायरल

फ्रि फायर गेमवरची ओळख पडली महागात; तिचे न्यूड फोटो केले व्हायरल पुणे – फ्रि फायर गेम मार्फत ऑनलाईन मैत्री ऑनलाईन फ्रेंडशिप करुन तिला न्यूड फोटो पाठवण्यास भाग पाडले. हे फोटो व्हायरल करुन तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार जून 2023 व जुलै 2023 मध्ये बिबवेवाडी येथे पीडित मुलीच्या घरी घडला होता. […]

Read More

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून पत्नीला गोळ्यांमधून गिळायला दिले ब्लेडचे तुकडे

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून पत्नीला गोळ्यांमधून गिळायला दिले ब्लेडचे तुकडे  पुणे – पुण्यातील उत्तमनगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला कॅल्शियमच्या गोळ्यांमधून ब्लेडचे तुकडे गिळायला लावल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी पती सोमनाथ सपकाळ (४५ वर्षे) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या नंतर ४१ वर्षीय महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात […]

Read More

गुप्तधन काढुन देतो अशी बतावनी करुन ७लक्ष रु ची फसवणुक करणाऱ्या २ मांत्रिकास पालघर येथुन केली अटक…

गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक 08-09-2023 ते 13- 10-2023 चे दरम्यान देवरी अंतर्गत ग्राम खुर्सीपार येथील रहिवासी श्री.ग्यानीराम सदाराम उके यांनी तक्रार दिली होती की,*आरोपी ईसम 1) गोकुल घागरू गहेलोद वय 45 वर्ष, व्यवसाय जडीबुटी विकणे 2) गुडडु गोकुल गहेलोद वय 28 वर्ष, व्यवसाय जडीबुटी विकणे दोघही राहणार पत्ता- वारंगागाव, बुटीबोरी, नागपुर यांनी संगणमत […]

Read More

लग्नाचे आमिष दाखवुन युवतीचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या,पिडीतेची आपबिती ऐकुन पोलिसही झाले थक्क…

नागपूर(प्रतिनिधी) – ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवुन  प्रेयसीचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर तिच्या आईच्या बँक खात्यातून परस्पर कर्ज घेतल्याचे समोर आले आहे. हा प्रकार उघडकीस येताच प्रेयसीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून प्रियकराला अटक केली. प्रफुल्ल रामचंद्र बले असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडिताच्या आईला कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. […]

Read More

पोलिस असल्याची बतावनी करणारा तसेच वेगवेगळी कारणे सांगुन लोकांची फसवणुक करणारा भामटा नांदेड पोलिसांच्या गळाला…..

नांदेड – (प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की  नांदेड जिल्हयात पोलिस असल्याचे व लॉटरी लागली आहे असे भासवुन सन 2022 व 2023 साली गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हयातील आरोपी चा शोध घेण्यासाठी श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधिक्षक, नांदेड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांना आरोपीचा शोधण्यासाठी आदेश दिले त्यांनी स्था.गु.शा. येथील पथक नियुक्ती केले. आज दिनांक […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!