OLX वर जाहिरात देऊन दुचाकी विकणे तरुनीला पडले चांगलेच महागात,नंदनवन येथे गुन्हा दाखल….

नंदनवन(नागपुर शहर)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की ओएलएक्सवर बाइक विक्रीची जाहिरात पोस्ट करणे एका मुलीला चांगलेच महागात पडले. ऑनलाइन जाहिरात पाहून बाईक खरेदी करण्यासाठी आलेल्या तरुणाने ट्रायलसाठी बाइक घेतली आणि परत आलाच नाही. अनेक प्रयत्न करूनही तो तरुण परत न आल्याने तरुणीने त्याला बोलवायला फोन केला. मात्र, त्याचा फोन बंद होता. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने त्या व्यक्तीविरोधात नंदनवन पोलिसात […]

Read More

शेतीचे बनावट कागदपत्र तयार करुन ती विकण्याचा घाट घालणाऱ्या भामट्यांना आर्थिक गुन्हे शाखेने केले जेरबंद….

वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन देवळी येथील अप.क. १०१८/२०२३ कलम ४२०, ४१९, ४६७, ४६८, ४७१, ३४, १२०(ब) मधील आरोपीतांना अटक केल्याबाबत. हकिकत याप्रमाणे आहे कि घटना ता. वेळी व स्थळी, यातील आरोपीतांनी देवळी तहसिल अंतर्गत मौजा ढोणापुर येथील शेत सर्वे क्रमांक २६, २७, २८ व २९ हि शेती विकायची असल्याचे फिर्यादीस सांगुन बैठक केली. सदर बैठकी मध्ये […]

Read More

शेतीअवजार खरेदीच्या नावावर पवनार येथील शेतकर्याची आर्थिक फसवणुक करणारा भामटा वर्धा सायबर पोलिसांच्या जाळ्यात,गुजरात येथुन केली अटक…

वर्धा – सणासूदीचे काळात ऑनलाईन खरेदीमध्ये सतर्कता बाळगण्याचे नागरीकांना आवाहन ऑनलाईन युगात सर्वच गोष्टी ऑनलाईन मिळत असल्याने त्यातील कोणत्या जाहीरातीवर विश्वास ठेवावा व कोणत्या नाही यामध्ये सामान्य नागरीकांची फसगत होणे नित्याचेच झाले आहे. घरगुती वापराच्या वस्तू, इलेक्ट्रॉनीक साहित्य एवढेच नाही तर आता गोवंश आणि शेती अवजारे सुध्दा ऑनलाईन खरेदी करण्याच्या भूलाव्यात नागरीक अडकत आहेत. अशाच प्रकारच्या फसवणूकीत दिनांक ०९/०२/२०२३ रोजी […]

Read More

क्रिकेटच्या सामन्यावर जुगार खेळवणार्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या…

अकोला – सवीस्तर व्रुत्त असे की  देशात  सुरू असलेल्या क्रिकेट वर्ड कप मॅच दरम्याण काही ईसम हे अकोला शहर व परिसरात फोन व्दारे क्रिकेट सामन्याचे हारजीतवर पैश्यांची बाजी लावून क्रिकेट बेटींग करत असल्याबाबत माहीती होती. यामुळे बरेच ईसम हे व्यसनाधीन होवून गुन्हेगारी कृत्याकडे वळत होते. म्हनुन  सदर क्रिकेट बेटींग बाबत माहीती काढून कार्यवाही करणे बाबत पोलिस अधीक्षक अकोला […]

Read More

अस्तित्वात नसलेल्या ईमारतीचे फोटो दाखवुन लोकांची आर्थिक फसवनुक करणाऱ्या टोळीस पालघर पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

पालघर – आपण जर वेबसाईटवर स्वस्तात घर शोधत असाल तर ही बातमी आपल्यासाठी आहे. वेबसाईटवरून घरांची माहिती घेताना थोडी काळजी घेणं गरजेच आहे. आचोळे पोलिसांनी एका परराज्यातील महाठग बिल्डरला अटक केली आहे. त्याने प्रसिद्ध वेबसाईटवर अस्तित्वात नसलेल्या इमारतींमधील सदनिका विक्री करून नागरिकांना लाखोचा गंडा घातला परंतु आता आचोले पोलिसांनी त्याला आणि त्याच्या साथिदाराला अटक केली आहे. वसईत राहणाऱ्या या महाठग बिल्डरचं नाव सुमित विरमनी […]

Read More

कॅालगर्लला भेटनं आजोबांना पडलं महागात,लावला ३० लाखाचा चुना…

पुणे – ७४ वर्षीय आजोबांना कॉल गर्लची भेट घेणे चांगलंच महागात पडलं आहे. कॉल गर्लच्या भेटीमुळे आजोबांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. एका चुकीमुळे आजोबांना आर्थिक आणि मानसिक मनस्ताप सहन करावा लागला आहे. मात्र अखेर आजोबांना पोलिसांत धाव घेतली आणि यातून आपली सुटका करून घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून २ जणांना अटक […]

Read More

ॲानलाईन फसवणुकीत गमावलेले १० लाख रुपये फिर्यादिस केले परत…

नागपुर – सवीस्तर व्रुत्त असे की  सायबर पोलिस ठाणे, नागपुर शहर येथे दाखल अप.क. ००७२ / २०२३ कलम ४२० भा.दं.वि. सहकलम ६६ (ड) आय.टी अॅक्ट गुन्हयातील फिर्यादी न सौ. भारती रा. नागपुर यांना यातील आरोपीतांनी त्यांचे व्हॉटसअॅप मोबाईलवर लिंक पाठवून टास्क दिला व त्यांना प्रोडक्ट लाईक केले तर १००/- रु. मिळतील अशी माहीती दिली. त्याचे स्कीन शॉट पाठविण्याचे […]

Read More

शासकिय कर्मचारी असल्याचे भासवून वेगवेगळ्या व्यवसाईकांना वेगवेगळ्या कारणांनी ठगणार्या ईसमास परभणी पोलिसांनी केले जेरबंद…

परभणी- सवीस्तर व्रुत्त असे की परभणी शहरात दिनांक 27/04/2023 रोजी शगून कलेक्शन या दुकानात आरोपीने स्वत: जिल्हाधिकारी साहेबांचा PA आहे असे सांगून फिर्यादीस सांगितले की  जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे रमजान ईद निमीत्त गोर गरीब नागरीकांना पैसे व कपड्याचे वाटप करण्यात येणार आहेत. त्याकरीता आपण 2,10,000/- रुपये नगदी व सँपल कपडे घेवून चला आम्ही पैसे व कपड्यांचे बील तुम्हाला देवू वगैरे सांगून […]

Read More

रुग्णाच्या नातेवाईकाची फसवणुक करणाऱ्या भामट्यास गोंदिया सिटी पोलिसांनी एका तासाचे आत केली अटक…

गोंदीया- याबाबत सवीस्तर व्रुत्त  असे की, दिनांक २३/९/२०२३ रोजी फिर्यादी कमल घोगु मस्करे वय ५३ वर्षे, रा. चिखली, पोस्ट- बहेला, ता लांजी, जिल्हा- बालाघाट (म.प्र.) यांनी  न्यु गोंदिया हॉस्पीटल बजरंग नगर, गोंदिया येथे त्याचे ०७ महिने वयाचे नातवंडास उपचाराकरीता भरती केले होते. दिनांक २६/९/२०२३ रोजी एका अनोळखी इसमाने फिर्यादीचे परिचयाचे लोकांची ओळख दाखवुन फिर्यादीचे विश्वास संपादन […]

Read More

वझर येथील श्री भगवानगड निधी अर्बन बॅंकेच्या संचालकाला लोकांची फसवनुक केल्याप्रकरणी पुणे येथुन केली अटक…

परभणी – सवीस्तर व्रुत्त असे की  जानेवारी -1- 2022 ते मध्ये आरोपी नारायण अर्जुन नागरगोजे, देहू रोड, आळंदी, जि. पुणे याने मौजे वझर, ता. जिंतूर येथे श्री भगवानगड निधी अर्बन लि. या बँकेची शाखा स्थापन करून स्थानिकांना ठेवीवर चांगले व्याज व कमी दरात कर्ज उपलब्ध करून देतो असे आश्वासन देवून स्थानिक लोकांकडून बँकेमध्ये ठेवी बचत खाते […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!