गंभीर गुन्ह्यांत पाहीजे असलेला फरार हैदर अली सापडला चाळीसगाव पोलिसांचे तावडीत…

 एक वर्षापासुन गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी टोळी प्रमुख  हैदर अली हा  चाळीसगांव शहर पोलिसांकडुन जेरबंद…. चाळीसगाव(जळगाव) (प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 18/11/2022 रोजी रात्री 09.00 वा चे  सुमारास आण्णा कोळी यांचे घरासमोर, छाजेड ऑईल मिलच्या मागे, चाळीसगाव येथे हैदर अली आसिफ अली, नदीम खान साबिर खान उर्फ गोल्डन, सुलतान शेख रहेमान शेख, वाजिद खान साबिर खान, […]

Read More

26/11 दहशतवादी हल्ल्याला 15 वर्षे पुर्ण; भारताला मिळालं मोठं यश

26/11 दहशतवादी हल्ल्याला 15 वर्षे पुर्ण; भारताला मिळालं मोठं यश मुंबई – 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील न्यायालयाने परवानगी दिली आहे. 10 जून 2020 रोजी भारताने 62 वर्षीय राणाला प्रत्यार्पणाच्या उद्देशाने तात्पुरती अटक करण्याची मागणी करत तक्रार दाखल केली. बायडेन प्रशासनाने राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला पाठिंबा दिला आणि त्याला […]

Read More

पर्यटनस्थळी गोंधळ घालणाऱ्यांवर सहाय्यक पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचे पथकाची कार्यवाही…

लोनावळा(पुणे ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी स्वतः पथकासह लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे हद्दीमधील मौजे आतवण ता. मावळ जि. पुणे गावचे हद्दीधील टायगर पॉईंट या पर्यटन स्थळावर दि. १९/११/२०२३ रोजी ०१:०० वा. चे सुमारास वेळेचे निर्बंध न पाळता ४ टपरी व्यवसायिकांनी आपला व्यवसाय चालू ठेवलेल्या स्थितीमध्ये मिळून आल्याने […]

Read More

फिल्मीस्टाईल ३ तास पाठलाग केला आणि शेवटी लागलाच पोलिसांच्या गळाला…

छत्रपती संभाजीनगर – सवीस्तर व्रुत्त असे की कुख्यात गुन्हेगार असलेल्या मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवत लहान भावानेही शनिवारी रात्री वेगवेगळे बार, देशी दारूच्या दुकानावर जाऊन गावठी पिस्टलच्या साहाय्याने दहशत निर्माण केली. ही माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलिसांनी मुसळधार पावसात अट्टल गुन्हेगाराचा तीन तास पाठलाग केला. गुन्हेगार सतत गुंगारा देत फिरत होता. शेवटी त्यास पकडण्यात यश मिळाले. त्याच्याकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त केल्याची माहिती […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!