IPL जुगारावर गिट्टीखदान पोलिसांचा छापा…

आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्याला अटक गिट्टीखदान पोलिसांनी घेतले ताब्यात… नागपूर (शहर प्रतिनिधी) –  पोलिस स्टेशन गिट्टीखदान नागपूर शहर येथे आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या आरोपीला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक करून त्याच्याकडून सोनी कंपनीचा मोबाईल, एक एअरटेल कंपनीचा सेटटॉप बॉक्स, रिमोट, ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण २६ हजार रु. मुद्देमाल […]

Read More

IPL जुगारावर सीआईयू पथकाचा छापा…

आयपीएल क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा खेळविणार्यावर पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाचा छापा… अमरावती (शहर प्रतिनिधी) – वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील एका सट्टेबाजाला रविवारी दुपारी सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघात खेळवण्यात आलेल्या आयपीएल सामन्यावर ऑनलाईन सट्टा लावताना अटक करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तालयाच्या सीआययू पथकाने रविवारी सायंकाळी 6.30 वा चे दरम्यान पोलीस ठाणे हद्दीतील श्री कॉलनीत […]

Read More

गुन्हे शाखा युनीट २ चा सिताबर्डी पोलिस स्टेशन हद्दीत हुक्का व जुगार अड्ड्यावर छापा…

गुन्हेशाखा युनिट २ ची  सिताबर्डी पोलिस स्टेशन हद्दीत जुगारावर तसेच अवैधरित्या हुक्का पार्लर चालविणाऱ्यावर छापा… नागपुर(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(२०) चे मध्यरात्री ०२.१५ वा. चे सुमारास, गुन्हेशाखा युनिट २ चे अधिकारी व अंमलदार गुन्हेगार चेक करणेकामी नागपुर शहर हद्दीत पेट्रोलिंग करत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोलिस ठाणे सिताबर्डी […]

Read More

वर्धा SDPO पथकाचा चेंगड जुगारावर छापा…

वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे  पथकाचा  पो.स्टे. रामनगर हददीत चेंगड जुगारावर छापा,५ जुगारींसह एकुन  1,88,720/- रू चा माल केला जप्त….. वर्धा(प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(18)रोजी उपविभागिय पोलिस अधिकारी वर्धा यांचे अधिनस्त असलेले पथक वर्धा शहरात अवैध धंदे संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना पथकातील पोलिस हवालदार अमर लाखे यांना गोपनीय सुत्राद्वारे बातमी मिळाली की पोलिस […]

Read More

महादेव ॲप वर जुगार खेळणार्यावर पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कार्यवाही….

महादेव बुकी अॅप या अनाधिकृत ऑनलाईन गेमींग अॅपद्वारे चालू असलेल्या सट्टेबाजीवर कारवाई करत लॅपटॉप, मोबाईल व इतर साहीत्य असा एकूण ६२ लाख ७४ हजार ५०० रू. चा मुद्देमाल जप्त करून ९३ इसम घेतले ताब्यात – स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगांव पोलीसांची कारवाई….. नारायनगाव(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गेल्या काही महिन्यांपासून अनाधिकृत महादेव बुकी अॅप […]

Read More

झन्नामन्ना जुगार अड्ड्यावर परभणी गुन्हे शाखेचा छापा…

झन्नामन्ना जुगार खेळना-या इसमांवर स्थानिक गुन्हेशाखेचा छापा ११ जुगारींना ताब्यात घेऊन,४.६९ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…. परभणी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१५) रोजी अशोक घोरबांड पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांना गूप्तबातमीदारकडून गोपनीय माहीती मिळाली की, पो. स्टे. परभणी ग्रामीण हददीतील मौजे तरोडा शेत शिवारात मूंजा खवले यांचे शेतातील लिंबाचे झाडाखाली, तरोडा शिवारात १५ […]

Read More

ASP चंद्रकांत रेड्डी यांचा जुगारींना दणका,मध्यरात्री छापा टाकुन ७३ जुगारींना ताब्यात घेऊन २ कोटीचे वर मुद्देमाल केला जप्त…

सहा.पोलिस अधिक्षक चंद्रकांत रेड्डी यांचा जुगारींना दनका,पोलिस ठाणे औराद शहाजनी हद्दीत जुगारावर छापा टाकुन 74 जुगारींवर गुन्हा दाखल,2 कोटी 28 लाख 73 हजार रुपयाचा मुद्देमाल केला जप्त….. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिस […]

Read More

हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनीट २ चा मध्यरात्री छापा…

हायप्रोफाईल ताशपत्त्यावर जुगार खेळणाऱ्या अड्डयावर गुन्हे शाखा युनीट १ चा मध्यरात्री छापा,१२ जुगारींसह २१ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१३) चे रात्री ०२.०० वा. चे सुमारास, गुन्हेशाखा युनिट क्र. २ पथकास गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोलिस ठाणे गिट्टीखदान हद्दीत पिटेसुर वस्तीच्या मागे, बेग फार्म हाऊस जवळील […]

Read More

सहा.पोलिस अधिक्षक वरोरा यांचा IPL जुगारावर छापा…

सहा.पोलिस अधिक्षक,वरोरा नयोमी साटम यांचा आयपीएल सामन्यावर जुगार खेळणार्यावर छापा… वरोरा(चंद्रपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की दि(१२) रोजी सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी ,वरोरा यांना गोपनीय माहीती मिळाली की साई मंगल कार्यालयाचे बाजुला एक ईसम आयपीएल सामन्यावर बेटींग करतो अशा खात्रीशीर खबरेवरुन सहा.पोलिस अधिक्षक नयोमी साटम,पोलिस स्टेशन वरोरा येथील स.पो.नि. विनोद जांभळे, व […]

Read More

गुन्हे शाखा युनीट २ ने क्रिकेट बुकीस छापा टाकुन घेतले ताब्यात…

आय.पी.एल. क्रिकेट मॅचवर सट्टा खायवळी करणारा आरोपीस गुन्हेशाखा युनिट क्र. २ ने छापा टाकुन घेतले ताब्यात…. नागपुर(शहर प्रतिनिधी )- याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सध्या भारतात आयपीएल क्रिकेटचे सामने भारतभर सुरु आहे,सर्व क्रिकेटप्रेमी याचा आनंद घेतात तर काही जण त्यावर जुगार खेळतात किंवा खेळवितात अशाच क्रिकेट बुकीवर कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी सर्व प्रभारी तथा गुन्हे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!