गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेचा जुगार अड्डयावर छापा…
स्थानिक गुन्हे शाखा पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा, 9 इसमांसह 1 लाख 39 हजार 700/- रूपयांच्या मुद्देमालांसह 9 आरोपींना घेतले ताब्यात….. गोंदिया(प्रतिनिधी) याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक निखील पिंगळे ,अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी जिल्ह्यांतील सर्व पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते त्याअनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या निर्देशानुसार […]
Read More