सुगंधीत तंबाखुची तस्करी करणाऱ्यास स्थागुशा ने घेतले ताब्यात….
सुगंधीत तंबाखुची तस्करी करणारे दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने वरोरा येथुन नाकाबंदी करुन घेतले ताब्यात….. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन सांचे आदेशान्वये चंद्रपर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा यांना दिलेले आहे त्याअनुशंगाने पोलिस निरीक्षक महेश कोंडावार स्थागुशा यांनी एक पथक नेमुन त्यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले […]
Read More