खुनाच्या आरोपातील पाहिजे असलेला आरोपी दिघी पोलिसांच्या ताब्यात

दिघी(पिंपरी-चिंचवड) सुनील सांबारे सविस्आतर वृत्त असे की,  आझादनगर पोलिस स्टेशन जिल्हा धुळे येथिल दिनांक ०८/१०/२०२३ रोजी दाखल गुन्हा रजि नं २७५ / २०२३ भादवि कलम ३०२, ३६४, १४३, १४७, १४८, १४९,३२३,५०४,५०६ आर्म अॅक्ट १२०ब (४) २५ ,महाराष्ट्र अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) मधील फरार व रेकॉर्डवरिल गुन्हेगार १)महेश ऊर्फ घनश्याम पवार व त्याचे […]

Read More

दरोडा व जबरी चोरीच्या आरोपींकडून १ देशी पिस्टल व २ जिवंत काडतूस हस्तगत, दोन घरफोडीचे गुन्हे उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश…

सोलापूर — सविस्तर वृत्त असे की, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी जिल्ह्यामध्ये विनापरवाना शस्त्रे बाळगणा-या इसमांचा शोध घेवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणेबाबत गुन्ह्यांच्या आढावा बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या. त्यानुसार सुरेश निंबाळकर, पोलिस निरीक्षक, व धनंजय पोरे, सहा पोलिस निरीक्षक त्यांचे नेतृत्वाखाली सफौ/ ख्वाजा मुजावर व […]

Read More

विनापरवाना गावठी पिस्टल बाळगणार्या दोन ईसमांना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद..,,

यवतमाळ – येणाऱ्या सनांच्या अनुषंगाने वरीष्ठांचे आदेशानुसार दिनांक ११/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक यवतमाळ शहरात अवैध धंदयाविरुध्द कारवाई व गुन्हेगारांचा शोध घेत असतांना मुखबिर कडुन पथकास गोपणीय माहिती मिळाली की दोन माणसे  सिध्दार्थ  व लखन उर्फ जानी आंबेडकर चौक ते डोरली रोड दरम्यान  असलेल्या नगर परिषदचे सार्वजनिक संडास जवळील रोडवर देशी बनावटीचे पिस्टल (देशी कट्टा) […]

Read More

गावठी पिस्टल व दोन मॅग्जीन सह आरोपी अटकेत…

परभणी – येणाऱ्या सन-उत्सवाच्या अनुषंगाने कायदा व सुव्वस्थेच्या द्रुष्टीकोनातुन पोलिस  अधिक्षक श्रीमती  रागसुधा आर  मॅडम यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सावध राहण्याच्या सुचना दिल्या होत्या त्याअनुषंगाणे दिनांक 11/10/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यांविषयी माहिती घेत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की सराईत  आरोपी आवेज गफारखान पठाण, वय 23 वर्षे रा.नेहरू चौक, गंगाखेड हा […]

Read More

भांडणात गावठी बनावटीचे पिस्टल काढुन फायर करणार्याच्या परभणी पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

परभणी : सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 03/10/2023 रोजी पाथरी रोड वरील हॉटेल सिंडीकेट येथे भांडण झाले असून त्यात आरोपीने पिस्टल काढून फायर करण्याचा प्रयत्न केला परंतू फायर झाला नाही. सदर घटनेवरून पोलिस ठाणे नानलपेठ येथे गु.र.नं. 403/2023 कलम 307, 143, 147, 149 भा.दं.वि. सह कलम 3, 25 भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!