जादुटोणा करण्याचे संशयावरुन वृध्द महिलेची निर्घुणपणे हत्या,आरोपीस अटक….
जादुटोणा करण्याचे संशयावरुन वृध्द महिलेची निर्घुणपणे हत्या करणा-यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…. सोलापुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत असे की,दिनांक 11/03/2024 रोजी 19/00 वा. मौजे शीरभावी, ता. सांगोला गावाचे लगत असलेल्या वन विभागाच्या जागेत एका 55-60 वर्षीय महिलेचा मृतदेह दगडाने व धारदार शस्त्राने वार करुन खुन केलेल्या अवस्थेत मिळुन आला होता. सदर बाबत सांगोला पोलिस […]
Read More