हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने उघड केले दोन मोटारसायकल चोरीचे गुन्हे…
हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने उघड केले मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे,दोन विधिसंघर्षीत बालकांसह एकास घेतले ताब्यात…. हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सविस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशान्वये अपर पोलिस अधिक्षक डॉ.सागर रतनकुमार कवडे, यांचे मार्गदर्शनात सर्व प्रभारी पोलिस निरीक्षक,सहा.पोलिस निरीक्षक यांना जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना व मार्गदर्शन करण्यात […]
Read More