अमरावती शहर परीसरात गळ्यातील सोनसाखळी हिसकावणार्या टोळीच्या युनीट १ ने आवळल्या मुसक्या…
चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीच्या अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ने आवळल्या मुसक्या… अमरावती ( शहर प्रतिनिधी) – अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट 1 ला चैन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपीला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून शिताफीने अटक करण्यात युनीट 1 ला यश मिळाले आहे. या प्रकरणी फिर्यादी भुषण शालीकराम राठोड (वय 30 वर्षे), रा.आदर्श – […]
Read More