अवैधरित्या रेतीची(वाळु) वाहतुक करणारा अरोली पोलिसांचे ताब्यात….
विनापरवाना अवैध्यरीत्या रेतीची(वाळुची)चोरटी वाहतुक करणाऱ्याच्या अरोली पोलिसांनी आवळल्या मुसक्या.,… अरेली(नागपुर) ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि )२७) रोजी पहाटे ०३.३० वा. ते ०४.०० वा. दरम्यान पो. स्टे. अरोली येथील पथक पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारांकडुन खबर मिळाली कि, ट्रॅक्टर (मुंडा ) क्र. एम. एच. – ४० / सी. ए. ५१५६ व विना क्रमांकाची […]
Read More