मदत करण्याच्या बहाण्याने बॅगमधील दागिणे लंपास करणारे टोळीस हरीयाणा येथुन घेतले ताब्यात….
वयोव्रुध्द दामपत्यास मदतीच्या बहान्याने त्यांचेकडील दागिणे लुटणारे, आरोपीला हरियाणा मधुन स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात… अकोला (प्रतिनिधी) – बसमध्ये प्रवाशाला लुटून सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण जवळपास १८ लाख रूपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्याला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून हरियाणा मधुन मुद्देमालासह शिताफीने अटक करण्यात स्थागुशा अकोला यांना यश मिळाले आहे. या प्रकरणी फिर्यादी सतीश बाबुराव […]
Read More