अट्टल घरफोड्यास युनीट १ ने घेतले ताब्यात
अमरावती गुन्हे शाखा युनीट १ ने घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपीला केली अटक… अमरावती (शहर प्रतिनिधी) – गुन्हे शाखा युनीट १ ने जलदगतीने कौशल्यपूर्ण तपास करून घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी सैयद तौसीफ सैयद आसीफ (वय 23) रा.रहेमत नगर गल्ली नंबर 3 अमरावती या अट्टल गुन्हेगारास शिताफीने अटक करून त्याच्याकडून 27200/- रु. मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी […]
Read More