मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा सराईत दुचाकी चोरट्यास हिंजवडी पोलिसांनी केले जेरबंद….
मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणाऱ्याला हिंजवडी पोलिंसांनी केली अटक,त्याच्याकडून ३,६०,००० रुपये किंमतीच्या एकुण १२ दुचाकी केल्या जप्त…. हिंजवडी(पिपरी-चिंचवड)महेश बुलाख – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन,हिंजवडी येथे तक्रारदार तानाजी मधुकर आमले वय ५२ वर्षे धंदा नोकरी रा. आमलेवस्ती सांगवडे गाव, ता. मावळ, जि. पुणे.यांनी तक्रार दिली की त्यांनी त्यांची दुचाकी दिनांक २४ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते दुपारी […]
Read More