पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांची ३६ वी कार्यवाही, हिंगोली येथील सराईत गुंड खंडेराव यास MPDA कायद्यान्वये केले स्थानबध्द….
शरीराविरुध्दचे व मालाविरुध्द सतत गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारास एमपीडीए कायद्या अंतर्गत एक वर्षा करीता केले स्थानबद्ध… हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक, हिंगोली यांनी पाठविलेल्या प्रस्ताव नुसार मा. जिल्हाधिकारी हिंगोली यांनी काढले कार्यवाहीचे आदेश पोलिस अधीक्षक, जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयाचा पदभार स्विकारल्या नंतर सराईत गुन्हेगारा बाबत एमपीडीए अंतर्गत सलग ३६ वी कार्यवाही. […]
Read More