कत्तलीसाठी अवैध गौवंशीय वाहतुक करणारे तळेगाव पोलिसांचे ताब्यात,४ जनावरांची केली सुटका…
कत्तलीसाठी अवैध गौवंशीय वाहतुक करणारे तळेगाव पोलिसांचे ताब्यात….. तळेगाव(शा.पंत)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १७ रोजी मुखबिरकडुन खबर मिळाली की, दोन ईसम हे मालवाहु बोलेरो वाहनाने गोवंशाची अवैध वाहतुक करित आहे अशा गोपनिय माहीतीवरुन नाकाबंदी केली असता वाहन चालक याने आम्ही वाहन थांबवण्याचा इशारा केला असता वाहन न थांबवता अमरावतीकडे भरधाव वेगाने घेऊन गेल्याने त्याचा […]
Read More