अजनी नागपुर येथे घरफोडी करणारी आंतराज्यीय टोळीस ४ दिवसात केले जेरबंद,गुन्हे शाखा युनीट ४ ची कामगीरी…
अजनी परीसरात घरफोडी करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखा युनीट ४ ने केली अटक,१३,४५,६७५/-रु चा मुद्देमाल केला जप्त… नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ०६.०१.२०२४ चे ०९.४५ वा. ते दि. ०७.०१.२०२४ चे ०९.३० वा. दरम्यान, पोलिस ठाणे अजनी हद्दीत प्लॉट नं. १०१, गल्ली नं. ५, बजरंग नगर, सिध्देश्वर हॉल जवळ, राहणारे फिर्यादी सुनिल विनायक तिमांडे, वय ६३ वर्षे, […]
Read More