नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ची धडाकेबाज कामगिरी…
नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने रेकॉर्डवरील २ अट्टल सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन चैनस्नेचिंगचे २० गुन्हे व मोटारसायकल चोरीचा ०१, घरफोडी ०१ असे एकुण २२ गुन्हे उघड करून एकुण १८,११,८००/- रू चा मुद्देमाल केला हस्तगत…., नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी शहर आयुक्तालय हद्दीत सतत घडत असलेले चैनस्नेचिंगचे […]
Read More