स्थागुशा पथकाने केला मोहा हातभट्टी गावठी दारुनिर्मिती कारखाना उध्वस्त….
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध हातभट्टी दारू निर्मितीचा अड्डा उध्वस्त करुन एकुन 4 लाखाचा मुद्देमाल केला नष्ट.….. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबात सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी जिल्हयातील चोरटया मार्गाने चालणारे अवैध धंद्यासंदर्भात कडक भुमिका घेवुन त्यांचेवर वचक बसविण्यासाठी जिल्हयातील अवैध धंद्यावर छापेमारी करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्याचप्रमाणे आगामी […]
Read More