खंडनीच्या गुन्ह्यातील पाहीजे असलेला आरोपी,मोहम्मद खिजर यास धारदार शस्त्रासह गुन्हे शाखा युनीट १ ने केली अटक…
हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या व खंडनीच्या गुन्ह्यांत पाहीजे असलेला आरोपी मोहम्मद खिजर शहर गुन्हे शाखा युनिट १ कडुन जेरबंद…. अमरावती (प्रतिनिधी) – याबबत सवीस्तर व्रुत्त असे की,गुन्हे शाखा युनिट १ अमरावती शहर यांचेकडून दिनांक 18/01/2024 रोजी पोलिस.स्टेशन,नागपुरी गेट हद्दीत चांदणी चौक येथे घडलेल्या खंडनीचा व त्यासंबंधी नागपुरी गेट पोलिस स्टेशन येथे यातील आरोपी मोहमद खिजर […]
Read More