सराईत मोटारसायकल चोरट्यास सावनेर पोलिसांनी केले जेरबंद…
पोलिस स्टेशन सावनेर, खापा, केळवद हददीतील मोटार सायकली चोरणारा आरोपीस सावनेर पोलीसांनी घेतले ताब्यात आरोपीकडून जप्त करण्यात आले एकूण ४ मोटर सायकली…. सावनेर(नागपुर ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की,सावनेर पोलिस स्टेशन चे हददीत मागील काही महिन्यात झालेल्या मोटार सायकल चोरी चे गुन्हे उघडकीस आणणे कामी सावनेर पोस्टे. चे डी.बी. पथक हे मोटार सायकली चोरी करणारे इसमांचा हालचालीवर विशेष […]
Read More