फोन टॅपिंग प्रकरणी IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांना क्लिन चिट…
मुंबई -फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हायकोर्टाकडून रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध नोंदवलेले दोन्ही एफआयआर (FIR) रद्द करण्यात आलेआहेत. एक पुण्यात, तर दुसरा मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य गुप्तचर विभाग प्रमुख या नात्यानं विरोधी नेत्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केल्याप्रकरणी या दोन FIR नोंदवण्यात आल्या होत्या. पुण्यात […]
Read More