हुडकेश्वर पोलिसांनी ४ दिवसात घरफोडीचा गुन्हा उघड करुन,७ लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत…
घरफोडी करणाऱ्या एका विधीसंघर्षित बालकांसह दोघांना अटक, ७ लाखांचा मुद्देमाल जप्त… नागपूर (शहर प्रतिनिधी) – हुडकेश्वर पोलिसानी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून घरफोडी करणाऱ्या १) आयूश आशिश लखोटे (वय १८ वर्ष), रा.मिलींद बोध्द विहार जवळ रामबाग पो.ठाणे इमामवाडा, नागपूर, २) मोहीत विनोद मेश्राम (वय २० वर्ष) रा.न्यू. कैलास नगर, गल्ली नं. २, नारनवरे च्या घरी […]
Read More