राज्यपालांच्या हस्ते 115 पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना पोलिस पदक प्रदान…

राज्यपालांच्या हस्ते 115 पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना पोलिस पदक प्रदान… मुंबई (प्रतिक भोसले) – राज्यातील ११५ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते काल पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे झालेल्या पदक अलंकरण सोहळ्यामध्ये २०२१ […]

Read More

आग लागलेल्या फ्लॅट मधून वृद्ध महिलेची एमआयडीसी भोसरी पोलिसांनी केली सुटका…

आग लागलेल्या फ्लॅट मधून वृद्ध महिलेची एमआयडीसी भोसरी पोलिसांनी केली सुटका… पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे कडील शाहुनगर बीट मार्शल वरील कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार पोशि तानाजी दयानंद बनसोडे व पोशि मच्छिंद्र चिंतु टिके यांना डायल ११२ चे एम.डी.टी. वर कॉल प्राप्त झाला की, शाहुनगर एच.डी.एफ.सी कॉलनीचे पाठीमागे एका सोसायटीचे फ्लॅट मध्ये […]

Read More

आनंदवार्ता! ४४० सहाय्यक पोलिस निरीक्षकांना मिळणार पदोन्नती…

आनंदवार्ता! ४४० सहाय्यक पोलिस निरीक्षकांना मिळणार पदोन्नती… मुंबई (प्रतिनिधी) – सहायक पोलिस निरीक्षकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्य पोलिस दलातील १०३ क्रमांकाच्या तुकडीतील ४४० सहायक पोलिस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात येणार आहे. यासाठी पोलिस महासंचालक कार्यालयातून महसूल संवर्गाची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. पोलिस महासंचालक कार्यालय आणि गृहमंत्रालयात योग्य समन्वयाच्या अभावाने गेल्या अडीच वर्षांपासून पदोन्नतीच्या […]

Read More

कौतुकास्पद! पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी लोकसत्ता तरुण तेजांकीत पुरस्काराने सन्मानित…

कौतुकास्पद! पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी लोकसत्ता तरुण तेजांकीत पुरस्काराने सन्मानित… धाराशिव (प्रतिक भोसले) – सर्जनशीलता, गुणवत्ता, बुद्धिमत्ता आणि सातत्याने नावीन्याचा ध्यास घेत भरीव कार्य करणाऱ्या तरुणांची जिद्द हा अनोखा मिलाफ अनुभवण्याची संधी दरवर्षी ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांच्या निमित्ताने मिळते. विविध क्षेत्रांत अतुलनीय कार्य करणाऱ्या १८ लखलखत्या तरुण तेजांकितांचा सन्मान सोहळा, (दि.२९ मार्च) रोजी केंद्रीय वाणिज्य […]

Read More

जरा याद करो कुर्बानी, पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज पाच वर्षे पूर्ण…

जरा याद करो कुर्बानी, पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज पाच वर्षे पूर्ण… पोलिसकाका क्राईमबिट – आज पुलवामा हल्ल्याला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. 14 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफ चे 40 जवान शहीद झाले होते. संपूर्ण देश आज व्हॅलेंटाईन डे साजरा करत आहे, परंतु 5 वर्षांपूर्वी 14 फेब्रुवारी […]

Read More

राज्य पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या…

राज्य पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या… मुंबई (प्रतिक भोसले) – गृहखात्याने आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भापोसे/रापोसे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्यांचे आदेश महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव स्वप्निल बोरसे आणि कार्यासन अधिकारी मृणाल सावंत यांनी काल सोमवार (दि.५) रोजी काढले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढीलप्रमाणे – १) संदीप बाबुराव मिटके – (सहायक पोलिस आयुक्त नाशिक […]

Read More

राज्यातील ६० राज्यपोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या…

राज्यातील ६० राज्यपोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या… मुंबई (प्रतिक भोसले) – गृहखात्याने आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भापोसे / रापोसे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्यांचे आदेश महाराष्ट्र शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी काल शुक्रवार (दि.२) रोजी काढले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढीलप्रमाणे – १) साहिल उमाकांत झरकर – (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते उपविभागीय पोलिस अधिकारी […]

Read More

राज्यातील ४४ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या पदन्नोतीने बदल्या…

राज्यातील ४४ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या पदन्नोतीने बदल्या… पुणे (प्रतिक भोसले) – लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिस दलातील ४४ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश महाराष्ट्र शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी आज बुधवार (दि.31) रोजी काढले आहेत. अधिकाऱ्यांच्या पदन्नोतीने बदल्या पुढीलप्रमाणे – १) रितेश कुमार (पोलीस आयुक्त पुणे ते महासमादेशक, होमगार्ड, महाराष्ट्र […]

Read More

वाशिम जिल्हा वाहतुक शाखा झाली हायटेक,बॅाडीकॅमेरा घालुन वाहतुक कर्मचारी दिसणार…

बॉडी कॅमेरा लाऊन वाहतुक नियमन करणार वाशिम वाहतुक पोलिस,पोलिस अधिक्षक अनुज तारे यांचे उपस्थितीत जिल्हा वाहतुक शाखेत जिल्हा वाहतुक अंमलदार व अधिकारी यांना बॅाडीकॅमेराचे वाटप…. वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,तत्कालीन पोलिस अधिक्षक  बच्चन सिंह यांनी यासंदर्भात पाठपुरावा व नियोजन केले होते, त्याच कार्यशैलीने व त्यांनी राबविलेले उपक्रम यांना पुढे नेण्याचे हेतुने विद्यमान पोलिस अधिक्षक अनुज […]

Read More

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या…

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या… मुंबई (प्रतिक भोसले) – नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी व ३० जून २०२४ पर्यंत किंवा त्यापूर्वी चार वर्षांपैकी तीन वर्ष कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदलीवर हजर झालेल्या पोलीस निरीक्षकांना घटकांतर्गत पदस्थापना देताना त्यांची मूळ जिल्ह्यात नेमणूक झाली असेल तर कार्यकारी पद देता येणार नसल्याचे बदली आदेशात […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!