गडचिरोली पोलिस दलाच्या पोलिस दादालोरा खिडकिच्या माध्यमातुन दुर्गम भागातील गरजु विद्यार्थी व नागरिकांना साहित्य वाटप…
गडचिरोली – गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या वतीने .पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या “पोलीस दादालोरा खिडकी” चे माध्यमातुन, गडचिरोली जिल्हयातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणुन आज दिनांक 01/10/2023 रोजी गडचिरोली पोलिस दल तसेच रोटरी क्लब, नागपूर साऊथ ईस्ट व माऊली सेवा मित्र मंडळ, नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने […]
Read More