वाळुतस्कराविरुध्द भिवापुर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी…
भिवापुर पोलिसांनी अवैधरित्या विनापरवाणा रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्यांना ताब्यात घेऊन वाहनासह एकुण ७६५०००० /- रु मुद्देमाल केला जप्त… भिवापुर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(३)रोजी पोलिस स्टेशन भिवापूर येथील पथक अवैध धंदयांवर आळा घालणेकामी पोस्टे हद्दीत पेट्रोलींग करीत असता खात्रीशिर माहिती मिळाली की, मौजा निलज ते उमरेड रोड भिवापुर व मौजा मालेवाडा येथे टिप्परद्वारे अवैधरित्या […]
Read More